दात दुखी होईल क्षणातच बंद; हिरड्यांची सूज होईल रात्रीत गायब, करा हा सोप्पा घरगुती उपाय.!

आरोग्य

जर तुमचा दात दुखत असेल तर त्यावर एक खात्रीशीर उपाय घेऊन आलेलो आहे.हा घरगुती उपाय आहे ,याच्या मध्ये आपण तीन पदार्थ घरातले वापरले आहे. तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची गरज नाही तर साध्य लॉक डाऊन आहे डॉक्टर कडे जाण्यास सुद्धा आपण सध्या घाबरतोय आणि म्हणूनच आपण घरगुती उपाय करून आपले दात दुखी थांबू शकतो. पाच मिनिटे हा उपाय करून आपण आपल्या दातामध्ये तयार झालेले जे कीड आहे ते किडे मारण्याचे काम आयुर्वेदिक उपाय करतो.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे त्याचे नाव लवंग आहे.आपल्याला दोन ते तीन लवंग घ्यायचे आहे. आयुर्वेदामध्ये लवंगाला चांगले महत्त्व आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचा दात दुखत असेल किंवा दाढीमध्ये कीड झाली आहे किंवा दातामध्ये खड्डे तयार होतो.

हे लवंग किडे मारण्याचे काम करत असल्याने आपले उपाय मधील लवंग आपण या ठिकाणी घेणार आहोत ,दुसरा पदार्थ आहे तो देखील तुमच्या घरात सहज उपलब्ध असतात.आपल्या प्रत्येकाच्या घरात तुळशीवृंदावन आहे त्यातून आपल्याला तुळशीची काही पाने लागणार आहेत. ही पाने देखील कफनाशक आहे त्याच बरोबर कीड नाश करणारे सुद्धा आहेत परंतु त्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा तर बॅक्टेरिया मारण्यासाठी जंतुनाशक म्हणून देखील तुळशीच्या पानांचा उपयोग केला जातो.

हे वाचा:   मा;सिक पाळीतील भयंकर पोट दुखी कंबर दुखी त्वरित होईल बंद; फक्त करा हा घरगुती उपाय.!

या ठिकाणीही तुळस पाने आपण घेणार आहोत. तुळशीची दोन-तीन पाने काढली तर कुठला जंतुसंसर्ग होणार नाही, किडेचा विकास होणार नाही ,तुमचं पोट साफ करणार आहे. तिसरा आणि महत्त्वाचा पदार्थ याच्यामध्ये लागणार आहे तो भीमसेनी कापूर.तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही पूजेचा कापूर घेऊ शकता परंतु शक्‍यतो भीमसेन कपूरचे आयुर्वेदामध्ये महत्त्व वेगळे आहे.कापुरमुळे तुमची समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते.

कारण की सुरुवातीला दात दुखत असेल किंवा त्यामध्ये आपण दाताचा निरीक्षण केले पाहिजे याचे निरीक्षण केले पाहिजे आपण दुखायला लागल्यावर त्याच्या कडे बघतो तर त्याच्या आधी जर तुम्ही बघितलं थोडं कळायला लागले तर हे उपाय केले तर लवकर खालचे दात दुखत नाहीत आणि म्हणून काही प्रायमरी उपाय आपण लवकरच केले पाहिजे अन्यथा आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन रुट कॅनाल करावा लागतो अशाप्रकारे लवंग व तुळशीचे पण बारीक पावडर करून घेतली आहे.

हे वाचा:   याचे फक्त २ ड्रॉप नाकात टाका; २ मिनिटांतच कावीळ उतरून जाईल, १००% रिजल्ट मिळेल.!

याच्या मध्ये थोडा सा कापुर तुकडा लागणार आहे म्हणून थोड्या प्रमाणात आपण घेणार आहोत. अगदी भीमसेनी कापूर तुम्ही खाल्ला तरी चालतो लक्षात ठेवा पण पूजेचा कापूर खाता येत नाही अशा प्रकारे सगळे मिश्रण एकजीव करून घ्या नंतर आपल्याला एक छोटीशी गोळी बनवायची आहे आणि त्यानंतर ही गोळी कापूसामध्ये ठेवून ज्या ठिकाणी आपले दात दुखत आहे अशा ठिकाणी ठेवायचं आहे अशाप्रकारे आपण जर हा उपाय केला तर काही दिवसांमध्येच दाढ पूर्णपणे जी कीडलेली आहे ती पुर्णपणे बरी होणार आहे आणि दातांचा संसर्ग सुद्धा लवकर बरा होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.