सध्याच्या दिवसांमध्ये आपण प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे ,तरी सर्दी, खोकला आला तरी आपण काळजी करायला लागतो. अशा वेळी आपण अनेक उपाय करतो पण त्या उपायांचा फारसा फरक आपल्याला जाणवत नाही म्हणून अनेकदा आपण चिंतित सुद्धा होतो. ही चिंता दूर करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती उपचार घेऊन आलेलो आहोत.
हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच फरक पडणार आहे .बहुतेक वेळा वातावरणातील बदलामुळे सर्दी होते आणि अनेकदा सर्दी झाल्यामुळे छातीमध्ये कफ निर्माण होतो त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, दम लागतो थोडेसे चालले की थकवा जाणवतो, या सगळ्या गोष्टी हा उपाय केल्याने पूर्णपणे दूर होणार आहे. फुप्फुसे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव आहे.
हे अवयव आपल्या शरीरात ऑक्सिजन पुरवण्याचे कार्य करत असते आणि त्याच बरोबर रक्तामध्ये ऑक्सिजन पुरवल्याने आपल्याला फायदा सुद्धा होतो. बहुतेक वेळा फुप्फुसे जर चांगली नाही राहिली तर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो आणि सध्याच्या काळामध्ये श्वासाच्या अनेक समस्या आपल्या आजूबाजूला उद्भवत आहे त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे म्हणूनच आपल्या शरीरातील फुप्फुस हे चांगले ठेवण्यासाठी आपल्याला काही उपाय करणे सुद्धा गरजेचे आहे. आज उपाय आपण करणार आहात तो अत्यंत घरगुती साधा आणि सहज करता येणारा असा आहे.
हा उपाय करण्यासाठी आपण तुरटीचा वापर करणार आहे. अनेकदा छोट्या-मोठ्या कारणासाठी आपण घरामध्ये तो वापरत असतो त्याचप्रमाणे आजच्या या उपयोगासाठी तुरटीचां वापर करणार आहे. तूरटीमध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात जी आपल्या शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करण्याचे कार्य करत असतात त्याचबरोबर आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी सुद्धा आतापर्यंत अनेकदा वापर केलेला आहे.
तूरटी मध्ये नावाची अस्ट्रोजेन नावाचे घटक असते ते आपल्या शरीरामध्ये व छातीमध्ये कफ तयार झालेला असतो तो कफ पातळ करण्याचे कार्य करते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो खडा तव्यावर ठेवायचा आहे.तव्यावर ठेवतात त्याला पाणी सुटू लागेल आणि त्यातील क्षार हे ते आजूबाजूला पसरू लागतील.
त्याची पावडर पूर्णपणे तयार झाल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये ही पावडर काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक चमचा मध घ्यायचा आहे आणि त्या मधामध्ये थोडीशी चिमूटभर तुरटी पावडर आपल्या टाकायचे आहे व हे चाटण आपल्याला सेवन करायचे आहे अशा पद्धतीने जर आपण हे चाटण सेवन केले तर आपल्या शरीरातील कफ पूर्णपणे पातळ होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर सर्दी खोकला यासारख्या समस्या व सुद्धा हा उपाय अतिशय लाभदायक ठरतो.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.