एकवेळ जीव द्या पण शनिवारी या गोष्टी अजिबात विकत घेऊ नका; अन्यथा घरात येईल कायमची कंगाली.!

अध्यात्म

जर तुमच्या जीवनामध्ये अचानक अडचणी आ असतील, तुमच्या जीवनामध्ये खूप सार्‍या हाल अपेष्टा होत आहेत. अनेक संकटे एकामागोमाग येत आहेत, कोणतेही कार्य सफल होत नाही आहे ,त्या प्रत्येक कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहे तर अशा वेळी आपल्याला काही उपाय करणे सुद्धा गरजेचे आहे.

याचा अर्थ असा की तुमच्यावर शनि देव क्रोधित आहे म्हणूनच शनिवारच्या दिवशी असे काही कार्य आहेत ती चुकून सुद्धा करायला नाही पाहिजे कारण ती कळत-नकळत आपण काही कार्य करून जातो आणि यामुळे शनी देव आपल्यावर क्रोधित होतात यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख अडचणी वाढत जातात आणि तुमच्यासाठी शास्त्र संबंधीत एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

ज्योतिष शास्त्र सांगते की शनिवार च्या दिवशी पूजा नेहमी करायला हवी त्याच बरोबर पिंपळाच्या झाडाखाली दिवा सुद्धा प्रज्वलित करायला हवा. परंतु या गोष्टी प्रत्येकाला शक्य होत नाही खाण्यापिण्याच्या गोष्टी तर सगळेजण दान करतात. त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी कोणते कार्य करू नये हे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. शास्त्र असे म्हणते की जेव्हा आपण शनिवारच्या दिवशी लादी पुसतो तेव्हा त्यामध्ये मीठ व तुरटी अवश्य टाका.

हे वाचा:   लॉक ची चावी गपचूप इथे फेका; समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात इतकी पागल होईल ज्याचा तुम्ही विचारच केला नसेल.!

जर आपल्या घरामध्ये जाळे लागलेले असतील तर ते जाळे साफ करायला पाहिजे त्याचबरोबर शास्त्र सुद्धा सांगते की आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता असले पाहिजे त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी लसून कांदा असलेले पदार्थ खाऊ नये. असे केल्याने आपल्या शनि ग्रह कमजोर होऊन जातात आणि आपल्यावर शनिदेव क्रोधित होतात. जर तुम्ही शनिवारच्या दिवशी तेल विकत घेत असाल तर असे अजिबात करायला नाही पाहिजे.

जर शनिवारच्या दिवशी तेल विकत घेतली तर आपल्या घरामध्ये नकारात्मक प्रवेश होते आणि आपल्या आयुष्यात अनेक संकटे सुद्धा येत असतात. शनिवारी सुट्टी लोखंडाच्या वस्तू अजिबात विकत घेऊ नका परंतु त्याचबरोबर याच दिवशी म्हणजेच शनिवारी आपण लोखंडाच्या वस्तू काही दान सुद्धा करू शकतो. शनिवारी कोणालाही पैसे देऊ नये त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी कुणाकडे पैसे सुद्धा घेवू नये.

जरा या दिवशी कुणाला कर्ज म्हणून पैसे देत असू तर ते आपल्याला लवकर मिळत नाही आणि जर आपण पैसे घेत असू तर ते कर्ज लवकर फिटत नाही. शनिवारच्या दिवशी मीठ अजिबात विकत घेऊ नये, असे म्हटले जाते की शनिवारच्या दिवशी आपण विकत घेतल्याने आपल्यावर कर्जाचे डोंगर वाढत जाते म्हणून शनिवारच्या दिवशी मीठ अजिबात विकत घेऊ नका.

हे वाचा:   फक्त हे करा स्वामींचे साक्षात दर्शन होईल..अनुभव येईल, जे हवे ते सर्व मिळेल !

आणि आजार सुद्धा उद्भवण्याची शक्यता असते. या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो त्याच बरोबर शनिवारच्या दिवशी तामसी पदार्थ , मांसाहार, मद्यपान सुद्धा करू नये या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्यावर शनि देव नाराज होतात आणि आपल्या जीवनामध्ये अनेक पीडा येण्यास सुरू होते. शनिवारच्या दिवशी काळया रंगाचे बूट सुद्धा विकत घेऊ नये अशामुळे आपल्या जीवनामध्ये वाईट काळ येतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.