श्वास घ्यायला त्रास, छाती दुखत असेल, कफ झाला असेल तर लगेच या तेलाने मालिश करा, सर्व त्रास होतील लगेचच नाहीसे.!

आरोग्य

सध्याच्या काळामध्ये सर्दी खोकला झाला तर आपल्याला घाबरायला होते त्याचबरोबर अनेकदा सर्दी-खोकला-ताप छातीमध्ये कफ निर्माण झाला तर श्वास घेण्यास त्रास होत असतो त्याच बरोबर बरगड्या दुखणे इत्यादी समस्या सुद्धा निर्माण होत आहेत. अनेकदा वारंवार खोकला आल्यामुळे आपल्या छातीमध्ये वेदना होऊ लागतात आणि हीच वेदना कालांतराने डोकेदुखी ठरू लागते आणि जर आपण योग्य कालावधी मध्ये त्याचे उपचार केले नाही तर बरगड्या सुद्धा दुखू लागतात.

शिंकताना, बोलताना असताना सुद्धा अनेकदा छातीमध्ये वेदना होऊ लागतात. हा उपाय घरगुती आहे आणि हा उपाय करताना आपल्या जे पदार्थ लागणार आहे ते सुद्धा घरच्या घरी उपलब्ध होऊन जातात त्यातील पहिला पदार्थ आहे त्याचे नाव आहे तिळाचे तेल. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये तिळाचे तेलाचे अनन्य महत्व आहे.

अनेक औषधी उपचार म्हणून सुद्धा तिळाच्या तेलामुळे असते म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी तिळाचे तेल वापरायचे आहे त्यासाठी आपल्याला 3 ते 4 चमचा तेल लागणार आहे त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे ओवा. ओव्यामध्ये उष्णता निर्माण करणारे घटक उपलब्ध असतात म्हणूनच जर आपल्याला सर्दी, खोकला झाला असेल किंवा छाती मध्ये चमक भरत असेल तर अशावेळी ओवा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो त्यानंतर आपल्याला लसूण घ्यायचा आहे.

हे वाचा:   हा पदार्थ १/२ चमचा ७ दिवस नेहमी घ्या; आयुष्यात पुन्हा कधीच मूळव्याध होणार नाही.!

तीन ते चार पाकळ्या लसूण चा उपयोग करायचा आहे त्यानंतर एका कढईमध्ये हे सगळे मिश्रण टाकून चांगल्या पद्धतीने गरम करून घ्यायचे आहे. लसूण लालसर होईपर्यंत आपल्याला गरम करायचे आहे त्यानंतर हे सगळे मिश्रण गाळायचे आहे असे केल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये हे मिश्रण काढून त्यामध्ये थोडेसे भीमसेनी कापूर मिक्स करायचे आहे.

अशा पद्धतीने हा आपला उपाय तयार झालेला आहे आणि हे एकत्रित केलेले संपूर्ण मिश्रण आपल्याला छातीला लावायचे आहे आणि त्यानंतर आपली छाती एका रुमालाने काहीकाळ झाकून ठेवायची आहे यामुळे आपल्या छातीमध्ये ज्या काही समस्या असेल त्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहेत.जर तुम्हाला सर्दी ,खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर किंवा नाक दुखत असेल तर अशावेळी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने जर आपण हा महिनाभर उपाय केला तर आपल्या सगळ्या समस्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे.

हे वाचा:   हा साधा घरगुती उपाय एकदा नक्की करा; थकवा ,अशक्तपणा कमी, पोट साफ झटपट, झोप चांगली लागते.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.