झोपण्यापूर्वी फक्त हे तेल लावा; टाच दुखी लगेच बंद, पोटाची चरबी कमी होऊन हातापायांच्या भेगाही होतील नाहीसे.!

आरोग्य

तुम्ही झोपताना आपल्या पायाला जर हे तेल लावले तर खूप फायदेशीर आहे. तुमचे ओठ गुलाबी होतील तसेच तुमच्या पायला भेगा असेल टाच दुखत असतील तर तुम्हाला आयुष्यात परत कधीच त्रास होणार नाही. हे चमत्कारी तेल आहे. हे तेल इतकं महत्वाचं आहे की जर तुम्ही या तेलाचा वापर आहारा मध्ये गेला तर तुमच्या शरीरातील व पोटाची चरबी झटपट कमी होते.

पायांना भेगा पडत असल्यास जर आपण त्यांच्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्या भेगा वाढतात आणि त्या भेगांमधून रक्त येते, सहज चालता देखील येत नाही.हे पूर्ण पणे कमीच करण्याचं काम हे तेल करत असते. पायांना आग होत असेल, जळजळ होत असेल तर त्याने ही कमी होते अशी गुणकारी तेल कोणते.? यात कोणत्या आरोग्यासाठी काय मिक्स करायचे याचा वापर नेमका कसा भरायचा आहे ? त्याची पद्धत आहे ते तेल म्हणजेच कोकमचे तेल आहे त्याचं तेल कोकमच्या बिया पासून बनते.

कोकम म्हणजे आमसुल आणि हे बाजारात सहज उपलब्ध मिळते तसेच कोकण मुळे पित्त कमी होते .उष्णता कमी करतात आणि हे तेल वजन देखील कमी करते याला इंग्रजीत गरर्शील इंडिका असे म्हणतात आणि याला कोकम बटर असे नाव देखील प्रचलित आहे पण ते गरम केले की लगेच वितळतो त्याची वडी असते. पाण्याला स्पर्श केला तर आपल्या शरीरातील उष्णता देणे ते वितळते पचन सुधारते आणि शरीरातील घाण बाहेर टाकते.

हे वाचा:   डोळ्यांखालची काळी वर्तुळे; एका रात्रीत कायमची घालवा.. फक्त या सर्वोत्तम घरगुती उपायाचा एकदा करा वापर..

जास्त साठलेली चरबी ही पूर्णपणे बाहेर काढून आपल्या वजन कमी करतो. ऑंटी बॅक्टेरियल आणि ऑंटी फगलआहे म्हणून हातापायांना भेगा जर पडले असतील तर त्यांना एकत्र जोडून आणण्याचा काम हे तेल करत असत तसेच बाजारातील कोणत्याही बटर पेक्षा कमी नाही आहे. कोकम बटर खूपच उपयुक्त आहे याचा वापर कोकणातील लोक खूप वर्षापासून करत आहे तसेच याचा वापर सहज आणि सोपा आहे.हाता पायाला भेगा झाले आहे त्याला लावायचा आहे.

वडीचा थोडा तुकडा गरम करून त्याच्यामध्ये थोडी हळद मिक्स करावे व झोपताना ज्या ठिकाणी भेगा आहे त्या ठिकाणी त्याचा वापर करावा. ज्या लोकांना ओठा चा प्रॉब्लेम आहे ,ओठ फुटतात अशांनी त्याचा एक तुकडा घ्यावा तुपामध्ये मिक्स करून रोज संध्याकाळी ओठाला लावा. तुमचे ओठ फुटणे थांबून जाते गुलाबी होतात, कोमल होतात निरोगी रहातात व आकर्षित दिसतात तसेच ज्याना वजन कमी करायचं आहे त्यानी कसा वापर करावा तर त्याचं एक तुकडा गरम करून कोमट पाण्यात टाकून रोज जेवणापूर्वी घायचे आहे किंवा चपातीला भाकरीला सुद्धा लाऊन खाऊ शकतात.

हे वाचा:   रोज फक्त १ केळ खा; २ मिनिटात पोट पूर्णपणे साफ होईल, फायदे ऐकून आश्चर्यचकित व्हाल.!

हे आपल्याला दिवसातून एकदा वापरायचं आहे आणि एक महिना याचा वापर करायचा आहे व त्याचा एक नियम आहे दिवसातून फक्त 2 दाच जेवण करा चहा, नाष्टा काहीच करू नका. फक्त आपण पाणी पिऊ शकतो अस हे कोकम तेल उपुक्त आहे व सर्व समस्या दूर होणार आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.