महिलांनी अशी आंघोळ केल्याने घरात येते कायमचे गरिबी व दारिद्र्य; तुम्ही तर अशी चूक करत नाहीयत ना.?

अध्यात्म

वास्तुशास्त्रानुसार व ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या जीवनामध्ये खूपच महत्त्वाचा आहे. वास्तुशास्त्रानुसार व ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या आयुष्यामध्ये काय घडत आहे हे त्यावर अवलंबून आहे. आपण दिवसभरामध्ये जे काय करतो, खातो, पितो, बोलतो या सगळ्या गोष्टीचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. वास्तुशास्त्र मधून जीवन जगत असताना काय करावे व काय करू नये यासाठी काही नियम बनवले गेले आहेत. आपल्याला त्या नियमाचे पालन करून आपल्याला ते व्यतीत करावे लागते.

आपल्या नियमांमध्ये काही ना काही ठोस कारण नक्कीच असते आपल्या नियमांमध्ये स्थान करण्या विषयी सुद्धा सांगितले गेलेले आहे. कोणत्या वेळी आंघोळ करावी व कोणत्या वेळी आंघोळ करू नये अंघोळ कशी करावी व कशी करू नये हे समजून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे तसेच स्त्रियांनी स्नान करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे व कोणत्या गोष्टी कडे लक्ष देऊ नये हे पाहू या म्हणजे त्यांच्या हातून अशी काही चूक घडू नये.

घरातील महिलांनी या नियमाचं पालन केलं तर घरामध्ये सुख समृद्धी भरभराटी येते त्यातील पहिली गोष्ट म्हणजे स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करावे व त्यानंतरच स्वयंपाक घरात प्रवेश करावा तसंतर आपल्या धर्मग्रंथांमध्ये स्नान हे ब्रह्म मुहूर्तावर सांगितले गेले आहे कारण ही वेळ भगवंत स्नान करण्याची वेळ आहे परंतु आजच्या धावपळीच्या युगामध्ये हे शक्य नसल्याने सकाळी लवकर उठून स्नान कसे करावे हे स्त्रियांनी ठरवले पाहिजे.

हे वाचा:   सर्वकाही अचानक बदलेल, या 5 राशींसाठी हा काळ ठरणार आहे सोनेरी घड्याळ.!

लवकर उठून आंघोळ केल्याने शरीरा मध्ये उत्साह आणि जोश राहतो. काम करण्यात उत्साह जाणवतो. आळस येत नाही व आपले आरोग्य चांगले राहते आणि नकारात्मक विचारापासून आपली सुटका होते आणि आपल्याला वाईट शक्ती स्पर्श देखील करत नाही. आपल्या शुभ प्रभाव आपल्या कुटुंबावर ही पडतो. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठून अंघोळ केल्यानंतर लगेचच तुळशी मातेला पाणी अर्पण करून हळदीकुंकू ने पूजन केली पाहिजे त्यानंतर घरातल्या देवघरामध्ये देवी दैवतांची पूजन केले पाहिजे.

स्नानांतर भगवंताची पूजा व नामस्मरण केल्यास घरातील वातावरण प्रसन्न व आनंददायक बनते. घरात सुखी शक्ती संचार करते. घरात सुख समृद्धी येते म्हणून सकाळी आंघोळ झाल्यानंतर भगवंताचे पूजन करावे त्यामुळे मानसिक विचारांपासून सुटका मिळते. आपापसातील प्रेम वाढीस लागतो व भांडण-तंटा दूर होतो तसेच तिसरी गोष्ट म्हणजे मीठ. मीठ हे आपल्या जीवनातील सार आहे.

अन्नाला मीठा शिवाय चव येत नाही तसेच खूप प्रकारांमध्ये मिठाचा वापर केला जातो. वास्तुशास्त्रा च्या दृष्टीने जर बघितले तर मिठाचे खूपच उपयोग आहे. जर तुमच्या घरांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद भांडण तंटा होत असतील तर काही केल्या ने भांडण तंटे कमी होत नसतील तर घरच्या स्त्री ने चिमूटभर पाण्यामध्ये मीठ टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी.

हे वाचा:   उद्या सकाळी 10:30 वाजता होईल चमत्कार; या 6 राशींचे अचानक चमकून जाईल भाग्य.!

वास्तुशास्त्रानुसार मिठामध्ये नकारात्मकता नष्ट करण्याचे सामर्थ्य असते त्यासाठी आपल्याला राहू व केतूच्या दुष्प्रभाव पासून या मिठाचा उपयोग होतो. वास्तुशास्त्रामध्ये स्त्रियांनी स्नान करताना कधीही विवस्त्र होऊन स्थान करू नये. आपला धर्म ग्रंथामध्ये याचे कारण सांगितले गेले आहे व तसेच सार्वजनिक ठिकाणी सुद्धा स्री यांनी अंघोळ करू नये तसेच आंघोळ करत असताना आपले पूर्वज आपल्या आजूबाजूला असतात म्हणून कधीही अंघोळ करताना विवस्त्रपनी अंघोळ करू नये तसेच विवस्त्रपने आंघोळ केली तर ते आपल्यावर क्रोधित होऊन निघून जातात तसेच ग्रंथामध्ये विवस्त्रापणीआंघोळ करणार नाही असा संकल्प केला गेला मानवत असे म्हटले गेले आहे की स्त्रियांनी कधीही विवस्त्र पणे अंघोळ करू नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.