सर्वांनी करा हा 1 उपाय, फुफुसे साफ होतील, छातीतील कफ जळून जाईल; ऑक्सिजन नेहमी 100 राहील.!

आरोग्य

एक वेळ माणूस अन्नधान्याची शिवाय जगू शकतो परंतु ऑक्सीजन शिवाय जगू शकत नाही. आपल्या शरीरात रक्त ऑक्सिजन येण्यासाठी फुफ्फुसे खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि अशा परिस्थिती मध्ये आपल्या शरीरातील विविध अवयवांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

त्यामध्ये आपल्या शरीरावर जास्त योग्य असणारा असा एक अवयव म्हणजे फुप्फुस यांच्या माध्यमातून आपली श्वसन प्रणाली व्यवस्थित कार्य करत असत म्हणूनच आपल्याला फुफ्फुसाला स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. जेव्हा आपल्या शरीरामध्ये इन्फेक्शन होते तेव्हा फुफ्फुसांमध्ये घाण साचू लागते.

त्यामुळे हवेतील ऑक्सिजन आपल्या शरीरात येत नाही यामुळे आपल्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास असेल तर ही समस्या आपल्याला होऊ नये म्हणून आजच्या या लेखामध्ये त्यासाठी महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे ओवा आणि दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे दालचिनी.

हे दोन्ही पदार्थ आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत आणि आपण सगळे या दोन्ही पदार्थांची महत्त्व तर जाणारच आहोत म्हणूनच आजचा उपाय करण्यासाठी आपण हे दोन पदार्थ वापरणार आहोत. दालचिनी ही उष्णता प्रदान करणारे पदार्थ आहे त्यामुळे जर आपल्याला सर्दी, खोकला झाला असेल तर तो वीळवण्यासाठी मदत करत असते त्या नंतर आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लवंग.

हे वाचा:   रोज फक्त 1 चमचा खा 100% लठ्ठपणा पासून मुक्ती; पहिल्या दिवसापासूनच होईल वजन कमी.!

लवंग ही आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात त्याचबरोबर आपल्या शरीरातील किटाणू सुद्धा नष्ट करतात. त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी विलायची लागणार आहे. विलायची ही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक आजारांची राणी म्हटली जाते.

अनेक आजारांवर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये इलायची वापरली जाते त्यानंतर आपल्याला काळीमिरी घ्यायची आहे. काळीमिरी ही उष्णता वर्धक असल्यामुळे आपल्याला सर्दी खोकला ताप मध्ये ही उपयोगी ठरते त्यानंतर आपल्याला हा उपयोग करण्यासाठी भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. हे सगळे पदार्थ आपण नेहमी आपल्या स्वयंपाक घरामध्ये ठेवत असतो. या सगळ्यांचा उपयोग करून आपल्याला आजचा उपाय करायचा आहे.

सर्वप्रथम आपल्याला एका कापले रुमालावर थोडेसे ओवा टाकायचे आहे आणि त्यानंतर भीमसेनी कापूर ची पावडर करून घ्यायची आहे नंतर काळी मिरची ,दालचिनी पावडर विलायची हे सगळे पदार्थ एकत्र करून रुमालाची घडी करायची आहे आणि ही घडी आपल्या खिशात दिवसभर ठेवायचे आहे आणि जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आपल्याला या सर्व मसालेदार पदार्थांचा सुगंध घ्यायचा आहे.

हे वाचा:   मु'तखडा कसा ही असुद्या, केव्हढा ही असुद्या.. 20mm असुदे पडणारच.. प्रो'स्टेट, क्रिएटिन सम'स्या गायब.. फक्त ३ दिवस हा उपाय करा..

असे केल्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास जर काही समस्या असेल ती समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि या पदार्थांच्या सुगंधाने तुमच्या शरीरामध्ये किंवा घशामध्ये नाकामध्ये जे काही किटाणू असतील ते नष्ट होण्यास मदत होणार आहे आणि यामुळे तुमच्या श्वसन प्रक्रिया सुद्धा चांगली सुरळीतपणे पार पडणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा आणि घरगुती तेवढाच प्रभावी असल्याने हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.