मूळव्याधीचे ऑपरेशन करण्यापूर्वी धायटीच्या फुलांचा असा वापर करा; मूळव्याधीतून सुटका होऊन कावीळही उतरेल.!

आरोग्य

आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पती धायटी या बद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या फुलांमध्ये गुणधर्म मध्ये औषधी गुणधर्म खूप असल्यामुळे अनेकदा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या फुलांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

ही वनस्पती आपल्याला प्रामुख्याने डोंगराळ भागांमध्ये सहज उपलब्ध होत असते. या वनस्पतीला जानेवारी ते मे महिन्यात भरपूर प्रमाणात फुले येतात आणि ही फुले केशरी रंगाचे असतात. या फुलांना वाळवून त्याची पावडर बनवून अनेक आजारांवर या फुलांच्या पावडरचा उपयोग केला जातो. या फुलांची पावडर ने दात घासले तर आपले दात स्वच्छ होतात आणि आपली कीड निघून जाण्यास मदत होते.

या पावडरमुळे तोंडाची दुर्गंधी सुद्धा बरी होते. जर तुम्हाला शरीरावर कोठेही जखम झाली असेल तर अशावेळी ही पावडर जखम भरून काढण्यासाठी मदत करते. जर तुम्हाला मूळव्याध असेल तर व वारंवार संडासच्या जागेतून रक्त येत असेल तर अशावेळी या फुलांचा लेप त्या जागेवर लावल्यास रक्त थांबते व या फुलांची पावडर दिवसभरातून एकदा मधासोबत खाल्ल्याने आपल्या शरीरातील मूळव्याध सुद्धा लवकर बरा होतो पण तुमचा मूळव्याध लवकर बरा होण्यास मदत होतो.

हे वाचा:   एक रुपयाच्या पानाला साधारण समजू नका; अनेक आजारांपासून कायम ठेवते दूर!.

जर तुम्हाला ॲसिडिटीचा व पित्त आमचा त्रास होत असेल तर अशा वेळी या फुलांची पावडर एक ग्लासभर पाण्याने घेतल्यावर तुमची ॲसिडिटी लवकर बरी होते. अनेकदा जुलाब आपल्याला होत असतात अशा वेळी सुद्धा या पावडर सेवन केल्यामुळे आपले जुलाब लवकर बरे होतात. लहान मुलांच्या पोटामध्ये जर जंत झाले असतील तर अशा वेळी या फुलांची पावडर एक ग्लास पाण्यासोबत घेतल्याने या मुलांच्या पोटातील जंतू भरून जाण्यास मदत होते व पोट स्वच्छ राहून त्यांना भूक सुद्धा लागते.

तुम्हाला कावीळ झाली असेल तर अशा या फुलांची पावडर नियमितपणे घेतल्याने आपल्या लिव्हरची सूज कमी होते व त्याचे कार्य चांगले होण्यास मदत होते त्याचबरोबर या फुलांची पावडर नैसर्गिकरीत्या चांगला फेस पॅक म्हणून ओळखला जातो. या फुलांची पावडर चेहऱ्याला लावल्याने आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग पिंपल्स निघून जातात व आपला चेहरा चमकू लागतो. या फुलांच्या पावडरमध्ये थोडेसे खोबरेल तेल लावणी त्वचेवर लावल्यामुळे आपल्या शरीरावरील सर्व त्वचारोग दूर होतात.

हे वाचा:   मुतखड्याचा होईल भुगा., ल घवीची जळजळ थांबेल; वापरा या वनस्पतीची फक्त ३ पाने..!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.