रात्री झोपताना एक चमचा दुधातून घ्या; केसांची गळती त्वरित थांबेल, झटपट नवीन केस उगवतील.!

आरोग्य

कोणत्याही मेडिकल स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होणारी ही पावडर दुधामध्ये घ्या आणि आपल्या केसांच्या संदर्भातील सर्व समस्यांपासून लवकरच सुटका मिळवा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या केसांच्या संदर्भातील ज्या काही समस्या आहेत त्या लवकर दूर होणार आहे. तुमचे केस गळणार नाही, केस पांढरे होणार नाही, कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव असेल तर तो त्यांना सुद्धा नष्ट होतो , रक्त पातळ होते त्याच बरोबर केसांना सुंदर चमक सुद्धा हा उपाय केल्यामुळे येणार आहे.

त्याचबरोबर जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुमची डायबिटीस सुद्धा केल्याने बंद होणार आहे आणि तुमचे शरीर सुद्धा आतून पूर्णपणे स्वच्छ होऊन त्वचा चमकु लागणार आहे असा अतिशय महत्त्वाचा आणि घरगुती उपचार आहे. ती पावडर कोणत्याही मेडिकल स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होते. हा उपाय तुम्हाला आठवडाभर तरी करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये दुध कोमट गरम करायचे आहेत आणि त्यानंतर एक चमचा पावडर टाकायचा आहे.

हे वाचा:   रोज फक्त १ ग्लास उसाचा रस प्या; त्याचे अद्भुत फायदे ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

हा उपाय करण्यासाठी आपण जी पावडर वापरणार आहोत त्या पावडर चे नाव आहे ब्राह्मी. ही पावडर आपल्याला सहज मेडिकल स्टोर मध्ये उपलब्ध होते आणि ही पावडर पूर्णपणे आयुर्वेदिक असल्याने याचा आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. या पावडर मध्ये अँटीऑक्सी, इन्फ्ला मेंटरी गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील पेशींची कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मदत करते.

या पावडर मध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म असल्यामुळे तुमची डायबिटीस सुद्धा नियंत्रणामध्ये येते त्याचबरोबर आपल्या केसांच्या वाढीसाठी जे काही महत्त्वाचे घटक आवश्यक असतात ते सर्व घटक या ब्राम्ही पावडर मध्ये उपलब्ध असतात त्यामुळे आपले केस मुळापासून गळत नाही, केसांना टक्कल पडत नाही, केस पांढरे होत नाहीत. त्याचबरोबर या पावडर मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विटामिन्स, खनिज ,मिनरल, पोटॅशियम, सोडियम उपलब्ध असल्यामुळे आपल्या शरीराची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाते.

हे वाचा:   चेहऱ्यावरील नको असलेले केस 5 मिनिटात खल्लास करणारा उपाय; आयुष्यात पुन्हा कधीच चेहऱ्यावर केस येणार नाहीत.!

म्हणूनच एक ग्लासभर दुधामध्ये एक चमचा पावडर आपल्याला टाकायची आहे परंतु हे पावडर दूध गरम असताना टाकलेले कोमट झाल्यावर एक चमचा पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर ते मिश्रण एकजीव करून या मिश्रनाचे आपल्याला सेवन करायचे आहे, अशा पद्धतीने हा उपाय आपण आठ दिवस व जास्तीत जास्त अकरा दिवस केला तर आपल्याला लवकरच फरक पडणार आहे आणि त्याचबरोबर तुमची स्मरणशक्ती सुद्धा या उपायांमुळे वाढणार आहे असा अगदी घरगुती उपाय असल्याने हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.