सकाळी उठल्यावर घ्या फक्त १ चमचा; पित्तावरील रामबाण आहे हा एकमेव घरगुती उपाय.!

आरोग्य

फक्त सकाळी उठल्याउठल्या एक चमचा खा , पित्ताशय धूतल्यासारखा स्वच्छ होईल. पित्तावरील अचूक असा असा रामबाण उपाय आहे. छातीमध्ये जळजळ कमी होईल शरीरातील उष्णता निघून जाईल शिवाय पित्तामुळे होणारे पोटातील आजार असेल मळमळ असेल आंबट पाणी पोटातील आजार असेल, मळमळ असेल, आंबट पाणी पाणी असेल, कडू पाणी तोंडात येणार असेल, वारंवार चक्कर येत असेल ही सगळी जी लक्षण आहेत.

ती हा उपाय केल्यामुळे कमी होणार आहेत. अतिशय साधा आणि घरगुती उपाय आहे त्यामुळे आपले जीवन पचनासाठी मदत होत असते परंतु या पित्ताचे संतुलन आपल्या शरीरात बिघडले तर त्याचा आपल्याला त्रास सुद्धा होत असतो म्हणून याचे संतुलन करणे गरजेचे ठरते. अनेकदा पित्ताचा त्रास होत असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ लागतो.

हे वाचा:   तापाचे सर्वात प्रभावी औ'षध..सर्दी खोकला ताप एक तासात गायब..ऑक्सिजन १०० राहील..खात्रीशीर घरगुती उपाय

पोटावर पित्ताच्या गाठी, अंगावर लाल चट्टे तसेच उलटी मळमळ यासारखे समस्या उद्भवू लागते. अनेकदा दाह निर्माण होत असतो त्याचबरोबर आंबट ढेकर सुद्धा येऊ लागतात. या सगळ्या समस्या नष्ट करण्यासाठी आपल्याला एक महत्त्वपूर्ण उपाय करायचा आहे, त्या पदार्थाचे नाव आहे जिरा. जिरा हे पित्ता साठी रामबाण औषध ठरते. पित्त निघण्यासाठी जिऱ्याचा उपयोग केला जातो.

त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जाड खडीसाखर वापरायची आहे. खडीसाखर व जीरा यांची बारीक पावडर आपल्याला करायचे आहे. बारीक पावडर आपल्याला रोज सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा सेवन करायचे आहे. अतिशय साधा सोपा आणि घरगुती उपाय असल्याने या उपायांचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाही आहे. हा उपाय केल्यामुळे पिता ची जी काही समस्या आहे ती लवकरच दूर होईल त्याचबरोबर आंबट गोड आंबट पाणी सुद्धा शरीरामध्ये तयार होणारा पित्ताच्या सर्व प्रकारापासून तुमची सुटका होईल लवकर होईल.

हे वाचा:   या 5 गोष्टी केल्यामुळे धडधाकट माणसाचा पण लिव्हर खराब होतो..दुर्लक्ष केले तर जीव देखील जावू शकतो.. लिव्हर खराब होण्याची कारणे !

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.