चेहऱ्यावर काळे डाग आले असतील, चेहऱ्यावर सुरकुत्या आले असतील, अनेकांना वयात आल्यावर चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात त्याचबरोबर अनेकांना केसांची समस्या निर्माण होत असते.केसां मध्ये कोंडा, केस गळणे यासारख्या समस्या निर्माण होत असतात. अशा समस्या साठी आजच्या उपाया मध्ये आपण जे तेल वापरणार आहोत ते तेल अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे त्याचबरोबर अनेक व्यक्तींच्या अंगाला खाज सुटत असतील ,खरूज, नायटा ,गजकरण यासारख्या समस्या त्रास देत असतात.
अनेकांना शरीरावरील त्वचा कोरडी झाल्यामुळे तसेच बोटांमधील त्वचा कोरडी झाल्यामुळे खाज सुटू लागते. अनेकदा काखेत, जांघेत फंगल इन्फेक्शन मुळे वारंवार खाज सुटत असते अशा समस्येवर सुद्धा रामबाण असा उपाय हे तेल करणार आहे तसेच हे तेवढे उपयुक्त आहे की ज्या व्यक्तींच्या केसांच्या मुळाशी पित्त खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे केस गळती केसांमध्ये कोंडा त्याचबरोबर केसांमध्ये खवले निर्माण होत असतात.
या सर्वांवर हे तेल चमत्कारिक ठरते आणि हे तेल आपण आपल्या घरातील काही पदार्थ वापरून तयार करणार आहोत. हे तेल कशा पद्धतीने बनवायचे ? त्याचा उपयोग कसा करायचा? या सर्व गोष्टी आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक छोटीशी बरनी लागणार आहे. त्या बरणीमध्ये आपल्याला घरातील नारळाचे पॅरॅशूट चे तेल ओतायचे आहे. नारळाच्या तेलामध्ये अंटीबॅक्टरियल ,अँटीफंगल एक्सीडेंट असे इतर गुणधर्म उपलब्ध असतात त्याचबरोबर नारळाच्या तेलामध्ये मोईशचर हा गुणधर्म असल्याने आपल्या शरीरावरील त्वचेमध्ये ओलावा कायम टिकून ठेवतो. त्या चबरोबर केसांच्या वाढीसाठी साठी सुद्धा नारळाचे तेल अतिशय उपयुक्त ठरते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला अजून एक पदार्थ लागणार आहे ,त्या पदार्थाचं नाव आहे कापूर. हा उपाय करत असताना आपल्याला घरातील कापूर वापरायचा नाही तर आपल्याला भीमसेनी कापूर वापरायचा आहे. हा भीमसेनी कापूर आपल्याला आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होतो त्यानंतर आपल्याला हा कापून बारीक करून तेलामध्ये टाकायचा आहेत त्यानंतर बरणीचे झाकण लावून बाराते पंधरा तास हे तेल आपल्याला ऊन्हा मध्ये ठेवायचे आहे.
एकदा का हे कापूर तेलामध्ये व्यवस्थित मिसळल्याने त्याच्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म अधिक प्रमाणात वाढतील. अनेकदा कापुराचा उपयोग अंगावरील खाज कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो ,अशाप्रकारे आपला हा उपाय तयार झालेला आहे. हा उपाय केल्याने तुमच्या केसांची गळती असेल ती सुद्धा थांबते म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुमचे केस गळत असतील अशा ठिकाणी हे तेल आपल्याला नियमित लावायचे आहे.
आणि त्याच बरोबर जर तुमच्या शरीराला खाज येत असेल तर हा देणार या भागावर हे तेल लावून हलकीसी मसाज करून सोडून द्यायचे आहे. अशा पद्धतीने महिनाभर जरी हा उपाय आपण रोज केला तर तुमची खाज पूर्णपणे दूर होऊन जाईल . अशा पद्धतीने हा अतिशय घरगुती साधा आणि सरळ सोपा उपाय आहे अवश्य करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.