या उपायाने तुम्हाला काही सेकंदातच येईल गाढ झोप; झोपेसाठी करा फक्त हा घरगुती उपाय.!

आरोग्य

फक्त या मिश्रणाचा वापर करा आणि घरच्या घरी झोप न येणे आणि अनिद्रा समस्या व घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने नैसर्गिक रुपाने उपाय करा. आज आम्ही तुमच्यासाठी झोप न येणे , निद्रा नाश या सारख्या समस्येवर रामबाण याचा अगदी घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत. या समस्या टेन्शनमुळे ,जास्त दगदग केल्यामुळे सुद्धा तसेच वाढत्या वयामुळे सुद्धा घडत असते तसेच समस्या जर तुम्हाला सुद्धा उद्भवत असेल तर हा उपाय अवश्य करा.

आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या निद्रानाशाची समस्या आहे ती लवकरच बरी होईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला वेलची लागणार आहे. त्याचबरोबर या वेलचीचे आतील दाणे काढून त्याचे बारीक पावडर करून घ्यायचे आहे. वेलची मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट ,फायबर ,प्रोटीन उपलब्ध असतात त्याचबरोबर वेलची मध्ये अनेक असे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात.

हे वाचा:   कानात साचलेला मळ काढण्यासाठी करा हे घरगुती उपाय; ऐकण्याची शक्ती पहिल्यापेक्षा होईल जास्त.!

हि वेलची पावडर आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर त्या वाटीमध्ये एक चमचा दालचिनी व जायफळ पावडर टाकायची आहे त्यानंतर एक ग्लास गाईचे किंवा म्हशीचे दूध घ्यायचे आहे त्यानंतर वाटी मधील पावडर आपल्याला ग्लासमध्ये टाकायचे आहे.

जायफळ मध्ये विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी याचे गुणधर्म असतात आणि दालचिनी सुद्धा आपल्या शरीरासाठी तितकेच महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरलेली आहे त्यानंतर ग्लास मध्ये आपल्याला अर्धा चमचा मध टाकायचे आहे आणि हे मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे. मठामध्ये विटामिन्स खनिजे , अमिनो आम्ले खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात म्हणून मध सुद्धा आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते.

हा उपाय करण्याआधी आपल्याला रात्री झोपायच्या अगोदर आपले तळ पाय स्वच्छ धुवुन घ्यायचे आहेत त्यानंतर तूप किंवा तुमच्याकडे जे तेल उपलब्ध असेल त्या तेलाने आपल्या तळपायांची पाच ते दहा मिनिटे मालिश करायची आहे आणि त्यानंतर लगेचच हे दूध कोमट असताना आपल्याला जायचे आहे यामुळे तुम्हाला लगेच झोप लागेल. हा उपाय केल्यामुळे तीनच दिवसांमध्ये तुम्हाला लगेच आराम मिळेल त्याच्याबरोबर पुढे आठवडाभर हा उपाय केल्यावर तुम्हाला अनिद्रा सारख्या समस्या पासून लवकरच सुटका मिळेल.

हे वाचा:   डोक्यावर लावा फक्त हि पावडर; जबरदस्त होणारी डोकेदुखी काही क्षणातच होईल दूर.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.