देव पूजा करा किंवा नका करू पण या पाच सवयी जरूर लावा; पैसा व सुख कधीच कमी पडणार नाही.!

अध्यात्म

देवपूजा न करता ही भाग्य प्रबळ बनवता येते का?नशीब बळवंत करता येते का? याचे उत्तर हिंदू धर्म शस्त्राने होत असे दिले आहे.आजच्या धावळीच्या जगत प्रत्येकाला देवपूजा करने शक्य होत नाही. देवाचे दर्शन घेणे शक्य होत नाही.अश्या वेळी आपल्यापैकी प्रत्येकानं या पाच सवयी अंगी बाळगायला हव्या. या पाच सवयी च्या जोरावर आपण आपले भाग्य चमकवू शकतो. जे जे आपल्याला हव आहे ते भगवंताच्या कृपेने सर्व आपल्याला प्राप्त होईल.

यातील सवय आहे ब्राह्ममुहूर्तावर उठणे.हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्या घरातील लोक ब्रह्म मुहूर्तावर उठतात त्या घरांमध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असते. ब्रह्म मुहूर्त म्हणजे सुर्योदया पूर्वी ची वेळ.जर तुम्हाला उशिरा उठण्याची सवय असेल तर हे कारण तुम्हाला घरी बनवण्याचे महत्त्वाचे कारण ठरू शकते म्हणूनच आपण ब्रह्म मुहूर्तावर उठण्याची सवय स्वतःला लावा. ज्या ज्या यशस्वी लोकांचे आपण चरित्र आपण वाचतो ते सगळे लोक सकाळी लवकर उठतात म्हणून ते यशस्वी ठरले आहेत.

पहाटेच्या या आल्हाद दायक वातावरणात केलेली ईश्वराची पूजा देवा पर्यंत जरूर पोहचते. दुसरी सवय म्हणजे आपल्या घरातील महिलांनी स्वयंपाक ग्राहक जाण्यापूर्वी आपला जो स्टोव, गॅस शेगडी आहे तिला हात जोडून नमस्कार करणं गरजेचं आहे.कारण या शेगडीवर प्रत्येकाचे अन्न असते आणि प्रत्येकाचे आरोग्य यास शेगडी मुळे उत्तम राहते म्हणून या शेगडीला नमस्कार करणं नेहमी आवश्यक आहे.माता अन्नपूर्णा यामुळे प्रसन्न होतं आणि आपल्या घरांमध्येच कधीच अन्नाची कमतरता राहत नाही.

हे वाचा:   कल्की अवतार कधी होणार? वेळ जवळ आली आहे का..जाणून घ्या विष्णूच्या कल्की अवाताराचे रहस्य..

आपल्या घरातील सदस्यांचे आरोग्य नेहमी चांगले राहते आणि आपले घर अन्नधान्य आणि नेहमी भरलेले राहते. त्याचबरोबर तिसरी सवय म्हणजे तुम्ही जे ऑफिस मध्ये कार्यालयांमध्ये किती कुठे काम करत असेल तेथील वास्तूला प्रवेश करण्याआधी नमस्कार करणं नेहमी आवश्यक किंवा लाभदायी मानला जातो कारण की असे केल्याने ती वस्तू आपल्याला आशीर्वाद देत राहतील यामुळे आपले भाग्य सुद्धा समजते तसेच चौथी सवय म्हणजे जेव्हा कधी तुम्ही अन्नग्रहण करत असाल तेव्हा एक छोटासा तुकडा पशुपक्ष्यांसाठी काढून ठेवले नेहमी कमीच असतं कारण की यामुळे पशुपक्षांच्या आशीर्वाद आपल्याला पडतात आणि आपले जीवन आशीर्वादाने भरून निघते.

जर तुम्हाला देवपूजा करणे शक्य होत नसेल तर निदान आपले इष्ट दैवत म्हणजे कुलदेवत त्यांचे वार जाणून घ्या आणि त्या वाराच्या दिवशी आपल्या कुलदेवतेची मनापासून पूजा करा. असे केल्याने तुमचे कुलदैवत तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमचं कुळ नेहमी आनंदी राहील.पाचवी सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे कधीही गोरगरिबाला त्रास देऊ नका त्यांच्यावर अन्याय करू नका त्यांना नेहमी मदत करा. त्यांच्या अडचणी सोडवा असे केल्याने गरिबाचे आशीर्वाद तुम्हाला लाभेल आणि तुमचे भाग्य उजळून जाईल.तुमच्या धारा मध्ये जो कोणी भिक्षुक येईल त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दान जरूर द्या परंतु रिकाम्या हाताने पाठवू नका.

हे वाचा:   हि वस्तू जर कोणी देत असेल तर चुकूनही नाही म्हणू नका; अन्यथा करावा लागेल पाश्चताप.!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.