फक्त पंधरा दिवस या बियांचा वापर करा; वजन दुप्पटीने कमी होऊन ,पोट साफ ,शुगरही नियंत्रणात येईल.!

आरोग्य

पंधरा दिवस या बियांचा वापर केल्याने तुमचे वजन दुपटीपेक्षा कमी होईल. जर तुम्हाला अपचन, पोटाचा त्रास असेल तर ही समस्या सुद्धा नष्ट होईल आणि मधुमेह असल्यामुळे त्यांचे उपाय केल्याने तुमची शुगर सुद्धा नियंत्रणामध्ये येईल. असं वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा व्यायम, योगा करत असतात त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रानुसार अनेक काही उपाय सुद्धा करत असतो व अनेकदा आपल्या आहाराचा असा डायट प्लान सुद्धा बनवत असतात परंतु त्याचा फार सां काही परिणाम आपल्याला जाणवत नाही असे दिसून येते.

म्हणूनच आजच्या लेखासाठी आम्ही जे उपाय तुम्हाला सांगणार आहोत या उपायांमुळे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला चांगली गती प्राप्त होणार आहेत आणि तुमचे वजन काही दिवसांमध्येच कमी होईल. हा उपाय केल्याने तुमच्या प्रतिकारक्षमता सुद्धा चांगली राहते आणि त्याच बरोबर तुमचे लिव्हर सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्य करू लागते आणि एकदा मासिक पाळी मध्ये महिलांना पोट दुखी कंबर दुखी, थकवा , मरगळ इत्यादी समस्या निर्माण होत असते.

या सर्व समस्या दूर करण्यासाठी सुद्धा आजचा उपाय हा रामबाण औषध ठरणार आहे.अनेक व्यक्तींना डायबिटीज असल्यामुळे शुगरचे प्रमाण अनेकदा वाढून जाते . हा उपाय केल्याने तुमची शुगर नियंत्रणामध्ये राहील त्याचबरोबर अनेक व्यक्तींना रक्ताची कमतरता असल्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. हा उपाय केल्यामुळे रक्ताची कमतरता सुद्धा लवकरच दूर होईल. तुम्हाला रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढून त्यांचे आरोग्य निरोगी राहील.

हे वाचा:   फक्त ५ रुपयामध्ये घरातच काढू शकता दातांची कीड, जाणून घ्या सर्वोत्तम घरगुती उपाय..दात पांढरे शुभ्र, मजबूत बनतील..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोथिंबीर याच्या बिया म्हणजेच धने घ्यायचे आहे धन्यामध्ये कॉपर, झिंक, फॉलीक एसिड असे अनेक प्रकारचे महत्त्वाचे पोषक तत्व असतात. आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी धण्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. धन्यामध्ये अस्कॉर्बिक नावाचे एंटीऑक्सीडेंट पदार्थ उपलब्ध असतात.या घटकामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता चांगली बनते म्हणूनच सर्दी-खोकला-ताप तसेच व्हायरल इन्फेक्शन पासून आपल्या शरीराचे संरक्षण होते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातीला मध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्या मातीला मध्ये दोन चमचे धने टाकायचे आहे त्यानंतर हे पाणी चांगल्या पद्धतीने उकळून झाल्यावर गॅस बंद करायचे आहे व गायीच्या सहाय्याने हे गाळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला जर आपल्या वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी हा उपाय करण्यासाठी दोन ग्लास समप्रमाणात मध्ये भरून घ्यायचे आहेत आणि सकाळ संध्याकाळ या पाण्याचे सेवन करायचे आहे.

हे वाचा:   100% मूळव्याध बरा करील असा एक घरगुती उपाय एकदा नक्कीच करा.!

या पाण्याचे सेवन केल्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही अतिरिक्त चरबी पासून तुम्हाला सुटका प्राप्त होईल आणि लवकरच तुमचे वजन कमी होईल. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा उपाय जर आपल्याला करायचं असल्यास ए क ग्लास काढा हा जेवणापूर्वी आपल्याला द्यायचा आहे असे केल्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहिल व त्याचबरोबर तुमचे डायबेटिक सुद्धा लवकर जाण्यास मदत होईल.

ज्या महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान खूप वेदना होतात अशावेळी महिलांनी तीन दिवस या काढाचे सेवन करायचे आहे यामुळे तुमच्या शरीराला चांगला फायदा होईल व पोट दुखी कंबर दुखी अशक्तपणा , मरगळ यासारख्या समस्या सुद्धा लवकरच दूर होतील.आपल्या शरीरातील बॅक्टरिया चे प्रमाण कमी करण्यासाठीसुद्धा हा काढा आपल्याला मदत करत असतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.