नस दबली गेल्यास, नसांना सूज आली असल्यास किंवा नसांमध्ये ब्लॉकेजची समस्या असल्यास प्रभावी घरगुती उपाय…हार्ट, नसा नीट काम करतील

आरोग्य

सध्या लोकांना धावपळीचे जीवन जगावे लागत आहे, त्यामुळे अनेकांना कमजोर नसांच्या समस्येने घेरले आहे. मज्जातंतू कमजोरी ही एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्याची अनेक कारणे असू शकतात. मज्जातंतूंच्या कमकुवतपणामुळे व्यक्तीला तणाव, शरीरदुखी, निद्रानाश आणि थकवा यांसह अनेक मानसिक आणि शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

या समस्येची वेळीच काळजी घेतली नाही, तर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हा एक उपाय केल्यास, तुम्हाला खूप दिवसांपासून असणारा नसांचा कमकुवतपणा दूर करण्यासाठी मदत होईल. याचबरोबर तुमच्या नसा दबल्या असतील तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, कारण त्यामुळे भविष्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका राहील. तर या उपायासाठी तुम्हाला सर्वात पहिला आवळ्याचा रस लागणार आहे. आवळ्याचा ताजा रसही घेऊ शकता. आता थंडीचे वातावरण आहे, त्यामुळे रोज ताजा आवळा बाजारात येत आहे.

100 रोग दूर करणारे फळ म्हणून आवळ्याला ओळखले जाते. आपल्या आरोग्याशिवाय तसेच आपल्या सुंदरतेसाठी या आवळ्याचे सेवन लाभदायक मानले जाते. मात्र आवळ्याचे बाजारातील प्रिझर्व्हेटिव्हचा ज्यूस अजिबात घेऊ नका. तसेच या उपायासाठी तुम्ही आवळा पावडरही घेऊ शकता. आवळा पावडर कोणत्याही आयुर्वेदिक दुकानातून उपलब्ध होईल. इथे 2 चमचे आवळा पावडर घ्यावी लागेल.

हे वाचा:   अनाश्यपोटी मूठभर असे फळ खा; त्यानंतर काहीही खाल तर अगदी सहज पचून जाईल.!

तसेच हे चूर्ण किंवा मिश्रण अधिक बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा वापरता येईल. तसेच आवळ्याचे सेवन आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. आपल्या नसाचे कमकुवतपणासाठी किंवा नसाची ब्लॉकेजसाठी हे खूप फायदेशीर आहे. तसेच याशिवाय आपल्या शरीरातील नसांमध्ये चरबी जमू देत नाही.

सर्वप्रथम, आपल्या शरीरात नसा का कमजोर होते हे जाणून घेऊया. नसांमध्ये ब्लॉकेजची समस्या का वाढत आहे, कारण वाढत्या वयाबरोबर हा आजार वाढत जातो, तसेच व्हेरिकोज व्हेनचा त्रास होतो, पायात गुडघ्यापर्यंत त्रास होत असतो. यासाठी आपली वाईट जीवनशैली, आपले अवेळी खाणेपिणे, आपण सकस आहार घेतला पाहिजे.

शा-रीरिक हालचाल कमी करणे तसेच बसून काम करणे, शारीरिक हालचालीं कमी झाल्यामुळे, नसा कमजोर होऊन नसामध्ये जाळ्या तयार होतात आणि आपल्या शरीरात हात-पायांच्या स्नायूंमध्ये खूप जळजळ होत राहते आणि वेदना होतात. त्याचबरोबर, या मिश्रणात तुम्हाला दुसरी वस्तू म्हणजे लिंबाचा रस घ्यायचा आहे. हा लिंबाचा रस तुम्ही योग्य प्रमाणात घ्यावा. मग त्यानंतर आवळा पावडर आणि लिंबाचा रस एकत्र ठेवावा. यावेळी तुम्हाला तुमच्या आहाराची काळजी घ्यावी लागेल.

हे वाचा:   हुकलेली, थकलेली मासिक पाळी याने फक्त ७ दिवसात होईल नियमित; फक्त करा हा सोप्पा उपाय.!

हा उपाय योग्य प्रकारे केल्यास नसामधील ब्लॉकेज उघडण्यास सुरुवात होईल. नसांना आलेली सूज कमी होईल. नसाचा त्रास पूर्णपणे बरा होईल.
तसेच तुम्हाला यासाठी तिसरी वस्तू म्हणजे, मिश्रिचे छोटे छोटे तुकडे घ्यावे आणि ते बारीक करावे. ही तुम्हाला सहजपणे कोणत्याही किराणा दुकानात मिळेल. कारण हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, आपल्या शरीरातील हात आणि पायांची जळजळ देखील कमी करण्यास मदत करते.मग हे सर्व मिश्रण एकजीव करावे आणि रोज गरम पाण्याबरोबर घ्यावे.

यामुळे तुमच्या नसांची कमजोरी दूर होईल. तसेच नसामधील ब्लॉकेजची समस्या कमी होण्यास सुरुवात होईल. मात्र या मोसमात दोघेही थंड पाणी पिणे बंद करा आणि तसेच थंड पदार्थ खाणे टाळावे. त्यामुळे या ऋतूत गरम पाणी प्यायल्यास अनेक आजार दूर होतात. हे मिश्रण तुम्हाला फक्त अर्धा चमचा घ्यायचे आहे.