पिकलेली एक केळी याप्रमाणे खा; आयुष्यात कधीही पित्त, गॅस ,पोटदुखी साठी गोळी व चूर्ण घ्यावे लागणार नाही.!

आरोग्य

सध्याची तरूनपिढी हि घरात कमी पण बाहेर जास्त खान पान करत असते त्यामुळे जेवण योग्य पद्धतीने पचन न झाल्याने अनेकदा पित्ताचा त्रास आपल्याला होत असतो म्हणूनच पित्ताचा त्रास झाला की शरीरामध्ये व छाती मध्ये भरपूर प्रमाणामध्ये जळजळ होऊ लागते. पोटामध्ये आग होऊ लागते ,मळमळ होऊ लागते ,तोंडामध्ये आंबट पाणी येऊ लागते,अनेकदा चक्कर सुद्धा येते अशी लक्षणे निर्माण होऊ लागतात. आम्लपित्त म्हणजे ऍसिडिटी अनेकदा आपल्याला खूप त्रासदायक ठरू लागते.

हा त्रास आपल्याला तेलकट , मसालेदार पदार्थ खाणे त्याचबरोबर अति प्रमाणामध्ये जेवणे यामुळे सुद्धा हा त्रास अतिप्रमाणात वाढत जातो शिवाय अनेकांचे पोट साफ होत नाही त्याचबरोबर बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवू लागतो यामुळे सुद्धा पितो. आपल्या शरीरामध्ये मल साचून राहते आणि त्याचा त्रास आपल्याला होऊ लागतो. या सर्व समस्या साठी रामबाण म्हणून हा आजचा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या लवकर दूर होतील आणि तुमच्या शरीराला महत्त्वाचे असे फायदे होऊ लागतील . चला तर मग जाणून घेऊया. हा उपाय कसा आणि किंवा कशा पद्धतीने करायचा याच्या बद्दल..

आपल्याला शरीरातील अनेक समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी हा जो उपाय करणार आहोत त्या उपाय यासाठी लागणारा जो पदार्थ आहे त्या पदार्थाचे नाव आहे केळी. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पिकलेली केळी लागणार आहेत.पिकलेली केळी हे असे एक घटक आहे की यामध्ये काही मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असते आणि त्याची पातळी ५.६ पेक्षा जास्त असते. ज्या लोकांच्या छातीमध्ये जळजळ होत असते अशा लोकांसाठी हा पीएच लेवल खूपच उपयुक्त असतो.

हे वाचा:   पोट साफ करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता समस्या मुळापासून दूर करण्यासाठी एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय

शिवाय अशा प्रकारचे केळ्यामध्ये पोटॅशियम असते जेकी एक प्रकारचे अल्कलाइन असते. यामुळे आपल्या शरीरातील ऍसिडिटी बॅलन्स करायचे काम हे पिकलेले केळ करत असते. शिवाय या केळांमध्ये सल्फर आणि प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आपली पचनशक्ती योग्य प्रमाणामध्ये कार्य करण्यास प्रवृत्त होते.

पिकलेली केळी मुळे आपली शरीरातील आतडी मऊ राहते त्याचबरोबर आपल्या शरीरात व पोटामध्ये जे काही बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया नष्ट करण्याचे कार्य पिकलेली केळी करत असतात तसेच पिकलेली केळी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये मित्र आणि विटामिन सुद्धा उपलब्ध असतात त्याचबरोबर आपल्या शरीरातील ऍसिडिटी शांत करण्याचे कार्य सुद्धा पिकलेली केळी करत असतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पिकलेल्या केळीचे बारीक बारीक काप करायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक इलायची घ्यायची आहे आणि त्या इलायची मधील च्या बिया असतात त्या बाहेर काढायचे आहेत. इलायची सुद्धा आपल्या पोटाच्या संबंधित ज्या काही समस्या असतात त्या समस्या दूर करण्याची महत्त्वपूर्ण कार्य करत असते. अनेकदा आपण इलायची चा मुखवास म्हणून सुद्धा उपयोग करत असतो त्यानंतर गोडवा येण्यासाठी आपल्याला थोडेसे मध ऍड करायचे आहे.

हे वाचा:   सकाळी पोट साफ होत नाही? चुटकीत पोट साफ करणारा सोपा उपाय लगेच करा..मूळव्याध, पित्त, पोटाचे विकार कायमचे बरे

त्यानंतर हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. या मिश्रणाचे आपल्याला जेवणानंतर सेवन करायचे आहे.या उपायांमुळे आपल्या शरीरामध्ये जे काही आम्हाला तयार झालेले असते एखादा रस्ता तयार झालेला असतो त्यामुळे आपल्या हृदयावर भार निर्माण होतो तो कमी करण्याचे कार्य हा उपाय करत असतो. आपल्या शरीरातील पित्तप्रकोप शांत करण्याचे कार्य हा उपाय करत असतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.