हि एक वस्तू दुधात टाकून प्या; दिवसभराची कमजोरी गायब होऊन रात्री शांत झोप लागेल.!

आरोग्य

फक्त हा उपाय करा आणि निद्रा नाश, मानसिक थकवा घरच्या घरी दूर पळवा. अशक्तपणा,कमजोरी, झोप न येणे अश्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत. हा अगदी घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहे. हा उपाय केल्याने झोप तर लागेलच त्याचसोबत कमजोरी सुद्धा निघून जाईल.

हा उपाय केल्याने आपल्याला दिवसभर एनर्जी मिळते आणि आपण नेहमी उत्साही राहतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जायफळ घ्यायची आहे. जायफळाची पावडर करायची आहे किंवा किसनीच्या सहाय्याने तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता . त्याचबरोबर एक हिरवी वेलची सुद्धा घ्यायचे आहे आणि एका पातेल्यात ग्लासभर दूध आपल्याला घ्यायचे आहे.

त्यानंतर आपल्याला जायफळ पावडर व वेलची पावडर दुधामध्ये टाकायची आहे. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला एक खडीसाखरेचा खडा टाकायचा आहे. हा उपाय करण्यासाठी चौकोनी आकाराची खडीसाखर मिळते ती खडीसाखर या उपायासाठी वापरायची नाही फक्त खडीसाखरेचा खडा असणारेच खडीसाखर वापरायचे आहे.

हे वाचा:   मुळ’व्याध ऑ’परेशन करण्यापूर्वी करा हा एकच उपाय ! पोट धुतल्यासारखे साफ, कहीही खा पचन होईल..पोटाच्या सर्व समस्या निघून जातील

जर तुम्हाला डायबिटीज असेल तर खडीसाखर ऐवजी तुम्ही मध सुद्धा वापरू शकता त्यानंतर आपल्याला हे मिश्रण थंड झाल्यावर प्यायचे आहे अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला जेवण झाल्याच्या अर्धा तास नंतर नियमितपणे मिश्रन असलेले दूध प्यायचे आहे. हा उपाय फक्त आपल्या सात दिवस करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमची निद्रानाशाची समस्या आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये जी कमजोरी असेल ती सुद्धा निघून जाईल आणि तुम्हाला नेहमी टवटवीत वाटेल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

हे वाचा:   वांग घालवण्यासाठी सोपे घरगुती जबरदस्त उपाय..एका रात्रीत काळे डाग, वांग गायब होण्यास सुरुवात..