गायीला खाऊ घाला फक्त ही १ वस्तू; कोणत्याही परीक्षेत यश नक्की मिळेल.!

अध्यात्म

आज आपण जी मुले विद्यार्थीदशेत आहेत, जी शाळेत जातात, कॉलेज मधे जातात अभ्यास करतात अशा मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळत नाही, ते जे काही ऐकताच जे काही वाचतात आणि शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकतात ते जर त्यांच्या लक्षात राहत नसेल, त्यांची स्मरणशक्ती जर कमजोर असेल तुला अशा विविध कारणांसाठी अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, करिअरमध्ये यश मिळावे.

अशा सर्व कारणांमुळे लहान मुले पासून ते तरुण मुलांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय आपण करू शकतो. हा उपाय केल्यामुळे आपण जे काही वाचणार आहोत, जे काही ऐकणार आहोत ते सगळे लक्षात राहील त्याच बरोबर बरोबर आपली स्मरणशक्ती सुद्धा चांगली बनेल. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय उपाय कसा करायचा. हा उपाय आपल्याला रविवारच्या दिवशी करायचा आहे.

हे वाचा:   कणिक मळतांना फक्त ही 1 वस्तू टाका; आयुष्यात नेहमी शुभ मंगल घडेल , धन दौलत येईल.!

विशेष करून रविवार हा अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. या दिवशी आपल्याला सात प्रकारची धान्ये व गहू ,ज्वारी, बाजरी, तांदूळ ,मका अशाप्रकारची सात वेगवेगळे धान्यं असलेले सतन अनाज आपल्याला गोमातेला खाऊ घालायचे आहे. तुमच्या घराच्या आसपास गाय नक्की असेल जर देशी गाय असेल तर उत्तमच आहे अन्यथा तुम्ही कोणत्याही गाईला हे सात प्रकारचे धान्य खाण्यास देऊ शकता.

हिंदू धर्म शास्त्रप्रमाणे गायी मध्ये ३३ कोटी देवांचा वास असतो.जेव्हा गो माता हे अन्न खाण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तिच्या पाठीवरून हात फिरवण्याचा प्रयत्न नक्की करा.अनेक प्रकारचे रोग ,मानसिक अशांती दूर होते. मन शांत आणि स्थिर बनते. म्हणूनच प्रत्येक रविवारी हा उपाय करत चला.जेव्हा गाय चारा खाते तेव्हा चारा खाताना ज्या जमिनीला गायीचा स्पर्श होतो त्या जमिनीवरची एक मूठ माती आपल्याला घ्यायची आहे.

हे वाचा:   दही घरात घेऊन येताना ही 1 चूक करू नका...लक्ष्मी घर सोडून निघून जाईल ! घरात येईल दरिद्रता, गरिबी

एका कपड्यामध्ये हि माती टाकून व्यवस्थित गाठ बांधायची आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हि गाठ बांधलेली पुरचुंडी आपल्याला मुलगा जिथे अभ्यास करत असेल अश्या ठिकाणी ठेवायची आहे किंवा त्याच्या बॅग मध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता.हा उपाय इतका प्रभावी आहे कि या उपायामुळे तुमच्या मुलाला परीक्षेत नक्की यश मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.