या आले चा दोन थेंब रस काढा आणि या रसामध्ये आपल्या घरातील एक पदार्थ मिक्स करा आणि तयार होणारे जे मिश्रण आहे ते नाभी मध्ये टाका तुम्हाला कितीही अपचनाचा गॅसचा त्रास असेल गॅसमुळे अनेकदा आपले पोट फुगून जाते ती पोट दुखण्याची समस्या सुद्धा हा उपाय केल्यामुळे दूर होणार आहे असा बहुगुणी महत्त्वाचा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हा अतिशय सोपा आणि घरगुती उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आले घ्यायचा आहे त्यानंतर आल्याचा एक तुकडा घेऊन दोन-तीन रस निघेल अशा पद्धतीने किसुन घ्यायचे आहेत त्यानंतर या दोन थेंब आल्याच्या रसामध्ये आपल्याला घरातील खोबर्याचे तेल मिक्स करायचे आहे.
हे जे मिश्रण तयार झालेले आहे ते मी शहरात झोपायच्या वेळी आपल्या नाभीवर वर टाकायचे आहे. जर तुम्हाला वारंवार गॅस एसिडिटी अपचनाची समस्या तसेच पोटावर अतिरिक्त चरबी वाढण्याची समस्या होत असेल तर रात्री झोपताना हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय दहा दिवस आपल्याला करायचा आहे अशा पद्धतीने उपाय केल्यामुळे आपल्या पोटाची जी काही समस्या आहे ती लवकरच दूर होईल.
गॅसमुळे अनेकदा पोट फुगू लागते ही समस्या सुद्धा हा उपाय केल्यामुळे दूर होते तसेच पोटावरील अतिरिक्त चरबी असते ती जाळून टाकली टाकण्यासाठी सुद्धा आल्याचा उपयोग केला जातो कारण बेंबी वरचे उपाय केल्यावर शरीराला लवकर लागू होतात म्हणूनच हा अतिशय साधा सोपा सरळ असा घरगुती उपाय आहे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.