खोबऱ्याचा तुकडा अशाप्रकारे खा; चष्म्याचा नंबर लगेच होईल कमी, ३ मिनिटांतच झोप लागेल.!

आरोग्य

फक्त पाच दिवस हा उपाय करा, रक्ताची कमतरता कॅल्शियमची कमतरता भरून निघेल. थकवा ,अशक्तपणा चूटकीशीर मुक्त होईल.हिवाळ्यामध्ये हाडाची कमतरता ठिसूळपणा यासारखे अनेक आजार आपल्या पाठीमागे लागतात याचा मुख्य कारण म्हणजे आपल्या आहारातून आपल्या शरीरामध्ये सहज आवश्यक असणारी पोषक तत्त्वे पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये मिळत नाही त्यासाठी आपल्या घरामध्येच योग्य असणारे पदार्थ अवेलेबल असणारेच आहे तसेच आपण आज घरगुती उपाय पाहणार आहोत.

आजचा उपाय बनवण्यासाठी फक्त आपल्याला चार वस्तूंची आवश्यकता आहे त्यातील पहिले घटक म्हणजे सुके खोबरे. नियमितपणे खोबरे खाण्याचे अनेक फायदे आहे. खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे त्यानंतरचा दुसरा घटक म्हणजे तीळ. सफेद तिळ अगदी कोणत्याही किराणामालाच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध मिळू शकते यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम आढळतात. सांधेदुखी ,रक्ताची कमतरता, अशक्तपणा यासारख्या समस्या तिळाच्या सेवनाने नष्ट होतात.

हे वाचा:   भांडण होत असताना आपले हात आणि पाय का का'पायला लागते.? यामागील कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.!

आपण एक चमचा तेल आपल्या उपायासाठी घ्यायचे आहे त्यासाठी तिसरा घटक लागणार आहे ती म्हणजे बडीशोप. आपल्याला बडीशोप घ्यायची आहे. पचन क्रिया सुधारण्यासाठी कामे बडीशोप करत असते त्यासाठी एक चमचा आपण बडीशेप घ्यायची आहे. आता या सर्वांची एक अशी एक बारीक पावडर बनवून घ्यायची आहे ती त्यानंतर आपल्याला अवश्य लागणार आहे ते म्हणजे एक ग्लास कोमट दूध.

आपण तयार केलेल्या पावडर मधून एक चमचा पावडर घेऊन ते दुधामध्ये मिक्स करुन घ्यायची आहे त्याचप्रमाणे हा उपाय अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वानाच करता येतो त्यामुळे सकाळ-संध्याकाळच्या जेवणानंतर हे दूध प्यायचे आहे. ज्यांना दूध पचत नाही अशा व्यक्तीने जेवणानंतर बडिशोप आणि खोबरं तीळ कच्ची चावून खाल्ली तरी चालेल. हा उपाय नियमित केल्याने सांधेदुखी कमी होते. स्मरणशक्ती वाढते, कॅल्शिअमची ,रक्ताची समस्या दूर होऊन दृष्टी देखील कमालीची वाढते म्हणूनच प्रत्येकाने हा घरच्या घरी साधा सोपा उपाय अवश्य करून पाहा.

हे वाचा:   मरेपर्यंत कंबर दुखी होणार नाही, सांधे दुखी आणि कंबर दुखी पासून मिळेल कायमची सुटका..वरदान आहे ही वनस्पती..असा करा उपयोग

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.