अंगावरील पित्त ३ मिनिटात होईल गायब; याचा घ्या फक्त एक चमचा, शितपित्त, अंगाची खाज थांबेल.!

आरोग्य

अंगावर पित्त उठत असेल तर घरच्या घरी करा हा उपाय. थंडीच्या दिवसांत अचानक लालसर गाठी आणि चट्टे दिसू लागतात व त्य प्रचंड खाज करतात. ग्रामीण भागामध्ये असे अनेक तर्क लावले जातात. अंगावर पित्त उठणे असे ज्यांना शीतपित्त असे म्हटले जाते. अशा खास पिता पासून सुटका मिळवण्यात साठी अतिशय घरगुती उपाय करणार आहोत त्याचप्रमाणे हा उपाय कसा आणि कसा बनवायचा ते आपण बघू या.

अंगावरील पित्त घालवणारा आजचा हा उपाय आपल्याला फक्त येथे लागणारी दोन वस्तू आवश्यक आहे त्यातील पहिला घटक म्हणजे त्रिकटू पावडर. हे त्रिकटू पावडर कोणत्याही आयुर्वेदिक मेडिकल मध्ये मिळू शकते विशेष म्हणजे आपल्याला परवडणाऱ्या किमतीमध्ये अवेलेबल असते. ही पावडर दुसरी तिसरी कोणतीही नसून सुंठ मिरी पिंपळी या तिन्ही ठराविक प्रमाणात मिसळून बनवतात.

हे वाचा:   शरीरातील उष्णता चुटकीत बाहेर फेका, सतत घाम येणे, तोंड येणे, पोटात जळजळ, हातपायाची आग होणे, अपचन गायब..

जी शरीरातील वात आणि कफ बॅलेन्स करण्यास मदत होते. आपण आपल्या उपायासाठी पाव चम्मच तिखट पावडर घ्यायची आहे त्यानंतर दुसरा घटक म्हणजे मध आपण साधारणपणे एक चमचा मध आपला उपायासाठी घेणार आहोत आणि हे दोन्ही घटक व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे यासाठी थंड वस्तू टाळाव्या.

फरची थंड असल्यास सॉक्स किंवा स्वेटर याचा वापर करावा त्याचप्रमाणे आंबट, खारट जास्त तेलकट किंवा दही यासारखे पदार्थ टाळावे. आपण तयार केलेले मिश्रण एका वेळी सकाळ संध्याकाळ जेवणानंतर सेवन करायचे आहे. जास्तीत जास्त दोन दिवसातच तुमचा शीतपित्ताचा त्रास कायमचा निघून जाईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

हे वाचा:   नखे बघून समजू शकते तुम्हाला कोणता आजार आहे; तुमचे आ'रोग्य कसे आहे याचा अंदाज नखे बघताच लावला जाऊ शकतो..

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.