स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी सोपा घरगुती उपाय..सात दिवसात स्ट्रेच मार्क्स गायब होतील..खास करून महिलांनी नक्की करा हा उपाय..

आरोग्य

मित्रांनो, वजन वाढीमुळे किंवा बाळंतपणानंतर शरीरावर आलेले स्ट्रेच मार्क्स घालवणे, हा अनेकांसाठी अत्यंत गं भी र प्रश्न निर्माण होतो. त्याचबरोबर मानवी शरीरावरील त्वचा आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खेचली गेल्यास, तर हे स्ट्रेच मार्क्स निर्माण होत असतात.

हे मार्क साधारणपणे अति व्यायाम केल्याने तसेच अचानक वजन वाढल्यास अथवा अचानक कमी झाल्यास, स्त्रियांना ग रो द र पणात किंवा बाळ ज-न्मल्यानंतर पोटावर स्ट्रेच मार्क्स येत असतात. मग हे स्ट्रेच मार्क घालवण्यसाठी महिला वेगवगळेया पर्यायांचा अवलंब करत असतात. पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर, पार्श्व भागावर अशा अनेक ठिकाणी स्ट्रेच मार्क्स येतात.

यासाठी उपाय म्हणजे,आपण हा घरगुती वापरात असलेल्या काही गोष्टांचा वापर करुन जर हा उपाय योग्य प्रकारे केल्यास, तर आपल्या शरीरावर असलेले स्ट्रेच मार्क्स निघून जाण्यास मदत होईल. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण जे नियमितपणे आपल्या आहारामध्ये
विटामिन बी 12 असलेल्या पदार्थांचा समावेश केल्यास, स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी मदत होईल.

हे वाचा:   आता गुडघेदुखी कायमची विसरा, या तीन वस्तू गुडघ्याला बनवतील पोलादी..आयुष्यात पुन्हा कधी गुडघेदुखी, सांधे दुखी होणार नाही..

तसेच आपल्या आहारात दुधाचा समावेश असला पाहिजे. आहारामध्ये प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश चांगल्या प्रमाणात केला पाहिजे. यामध्ये मोड किंवा हरभऱ्यामधून मोठ्या प्रमाणात प्रथिने आपल्याला मिळू शकतात. यामुळे आहारामध्ये असा बदल केल्याने शरीरावर आलेले व्रण हे काही प्रमाणात कमी होऊ शकतात.

याशिवाय हे स्ट्रेच मार्क्स असल्यास ठिकाणी बटाटाचे बारीक काप कापुन घासावे आणि ते सुकल्यावर कोमट पाण्याने धूऊन टाकावे. मग त्यानंतर बटाटयाच्या आतील रसामुळे स्ट्रेच मार्क्स कमी होतील. याशिवाय बदाम तेलाने किंवा एरंडीच्या तेलाने दररोज मालिश केल्यास हे स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत होते.

तसेच स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी त्यावर ,नारळाच्या तेलाने मालिश करा,असे केल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत मिळेल. याशिवाय अनेक अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा उपाय तुम्हाला स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी मदत करू शकतो.या उपायासाठी तुम्हाला 2 चमचे चंदन घेवुन, त्यामध्ये थोडेसे गुलाब जल मिक्स करावे आणि 1 चमचा हळद पावडर मिसळून ही चांगली पेस्ट तयार करावी.

हे वाचा:   75 रीत 25 शीचा उत्साह आणि जो'र, आजच अनुभव घ्या..फक्त हा घरगुती पदार्थ असा घ्या..जबरदस्त टा य मिं ग वाढ होईल

मग हे मिश्रण एकजीव करून, ही पेस्ट आपल्या शरीरावर ज्या ठिकाणी व्रण आले आहेत, त्या ठिकाणी लावावी.तसेच हलक्या हाताने चोळावी.मग अर्धा तास झाल्यानंतर पाण्याने धुऊन टाकावी. हा उपाय केल्याने काही दिवसातच आपल्याला फरक दिसेल. तसेच अंड्याच्या सफेद भागाचा जाडसर थर त्यावर लावल्यास आणि जेव्हा हे पूर्ण सुकेल तेव्हा थंड पाण्याने धूऊन टाका.

त्यामुळे अंड्यातील सफेद भागामध्ये प्रोटीन आणि अमीनो असिड्स असल्यामुळे,स्ट्रेच मार्क जलद गतीने कमी होण्यास मदत होईल.
याशिवाय शेवटचा उपाय म्हणजे, या मार्क्सवर कोरफडाचा रस लावल्यास,त्यामुळे सुद्धा हे स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत मिळेल. तसेच दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी प्यावे, कारण असे केल्यास, पोटावरील व्रण कमी होण्यास मदत होते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.