रोज फक्त १ केळ खा; २ मिनिटात पोट पूर्णपणे साफ होईल, फायदे ऐकून आश्चर्यचकित व्हाल.!

आरोग्य

ज्या व्यक्तींची पचन क्रिया मंद झालेली आहे अशा व्यक्तीचे पोट साफ होत नाही. अशा लोकांनी काय केले पाहिजे ? याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला लेखामध्ये सांगणार आहोत. जर तुम्हाला सुद्धा पचन संदर्भात त्रास असेल तर त्यासाठी आजचा उपाय महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे केळी. तुम्ही सर्व जण केळी खात असाल परंतु त्याचे अनेक फायदे आहेत ते फायदे आपण जाणून घेणार आहोत.

ज्या व्यक्तींची पचनक्रिया मंद झालेली आहे व ज्या व्यक्तींचे पोट साफ होत नाही अशा व्यक्तीने सकाळ-संध्याकाळ एक वेलची केळी खायचे आहे. वेलची केळी आकाराने लहान असतात. असे केल्याने तुमच्या पोट लवकर साफ होईल. अनेकदा लहान मुले खेळता खेळता एखादी वस्तू किंवा बटन पोटात जर गेल्यास अशावेळी एखाद्या जाणत्या वैजूच्या मार्गदर्शनानुसार जर आपण केळी खाल्ल्यास सकाळी शौचालयाच्या माध्यमातून ते बटन निघून जाते.

अनेकदा आपल्याला वारंवार तहान लागत असते. वारंवार तहान लागणे हे पित्ताचे कारण असू शकते. तहान लागून शरीरामध्ये दाह निर्माण होत असेल तर एक पिकलेले केळे खायला हवे. केळी खाल्ल्यामुळे शरीरातील दाह कमी होण्यास मदत होते. ज्या व्यक्तीला मूळव्याधाचा त्रास आहे, अशा व्यक्तीने सकाळ-संध्याकाळ एक वेलची केळं खाल्ल्याने जे काही तुमचे मोड आहेत ते नरम पडून मुळव्याध लवकर बरा होण्यास मदत होतो त्याचबरोबर या केळीमध्ये अनेक पोषक द्रव्ये असल्यामुळे वेलची केळीचे सेवन आपण नित्यनियमाने केले पाहिजे.

हे वाचा:   कितीही संक्रमणाच्या लाटा आल्या तरी फुफ्फुस निरोगी राहतील; मुरलेला छातीतील मळ निघेल ३ दिवसातच बाहेर.!

केळी खाणारे व्यक्ती नेहमी आनंदी व उत्साही असते. केळी ला बुद्धीमानाचे खाद्य असे संबोधले जाते. पिकलेले केळे हे चवदार ,थंड त्याचबरोबर वीर्यवर्धक आहेत. तुपा सोबत एक केळे नेहमी पंधरा दिवस खाल्ल्यास धातूची जे काही आजार आहेत ते सर्व नष्ट होतात. त्याचबरोबर वीर्य संबंधित जी काही समस्या आहेत त्या सुद्धा कमी होतात.

स्वप्नदोष, आमला पित्ता यासारख्या समस्या सुद्धा लवकर नष्ट होतात. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पित्ताचा त्रास होत असेल तर अशा वेळी हा त्रास कमी करण्यासाठी तुपासोबत केळी खाणे नेहमी फायद्याचे ठरते. जर तुमच्या शरीरावर कुठेही गाठ आलेली असेल किंवा सुज झालेली असेल अशावेळी गव्हाच्या पिठामध्ये एक केळे कूचकरून त्यामध्ये पाणी मिसळून प्रभावी जागेवर ती पेस्ट लावा.

असे केल्यामुळे तुमच्या शरीरावर जी सूज आलेली आहे ती नष्ट होईल. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर अशावेळी कोणतेही एनर्जी ड्रिंक न घेता एक केळं खाल्ल्याने सुद्धा तुम्हाला फ्रेश वाटेल कारण की केळांमध्ये अशी काही पोषक घटक द्रव्य आहेत जे खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा संचारते.

हे वाचा:   विवाहित पुरुषांनी रात्री एकदाच या पदार्थाचे सेवन करा..त्या क्षणांचा आनंद दुप्पट घेता येईल..प्रचंड वी’र्य वाढ, जोश रात्रभर राहील..

केळी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जीवनसत्व अ, जीवनसत्त्व ब, जीवनसत्व क त्याचप्रमाणे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलिक असिड, लोह यासारखे अनेक पोषक द्रव्ये सुद्धा उपलब्ध असतात. कच्ची केळी उकळून खाल्ल्याने मलावरोधाचा त्रास होत नाही. अनेक स्त्रियांना अंगावरून पांढरे जाण्याची समस्या होत असते अशा वेळी एका वाटीमध्ये आतून तुप लावा व त्यानंतर केळ्याचे बारीक बारीक काप करून चाट-मसाला सोबत खाल्ल्याने असे काही दिवस प्रयोग केल्याने स्त्रियांच्या जाते समस्या आहेत त्यांना नष्ट होण्यास मदत होते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.