पळसाच्या फुलाचे हे उपयोग तुम्हाला कधीच कोणी सांगणार नाही.!

आरोग्य

वैदिक काळापासून पळसाचा उपयोग यज्ञ कर्मामध्ये केला जातो. कौशिक स्तोत्र मध्ये पळसाचे औषधी गुणधर्म याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पळस अशी औषधी वनस्पती आहे, जिच्या अंगी असलेल्या असाध्य औषधी गुणधर्मामुळे मोठमोठे आजार सुद्धा लवकर बरे करण्यात येतात. पळसाचे फूल तितकेच औषधी आहे.

पळसाची फुले आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील उष्णता निघून जाते. शरीराला थंडावा मिळतो. अति उष्णता गरमीचा प्रादुर्भाव दिसत नाही. लघवीला जळजळ होणार असेल किंवा थेंब थेंब लघवी होत असेल तर लघवीच्या जागी दाह निर्माण होत असेल अशा वेळी पैशाच्या पळसाचे फुले वाफवणे त्यांची पेस्ट ओटी-पोटीला लावल्यास मूत्र विकार संबंधित आजार दूर होण्यास मदत होते.

पळसाच्या फुलांचा काढा प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते सोबत शरीरामध्ये रक्त वाढण्यासाठी सुद्धा जबरदस्त फायदे होतात. शरीरातील पाण्याची कमतरता सुद्धा कमी होते. पोटात पाणी जमा होणे, जलदार अशा या समस्यांवर सुद्धा पळसाची फुले चांगले कार्य करते.

हे वाचा:   तीक्ष्ण दृष्टी व तल्लख बुद्धी हवी असेल तर दररोज खा थोडेसे तूप; पोटदेखील होईल साफ होऊन वजनदेखील होईल कमी.!

वाढत्या वयासोबत नजर कमजोर होते त्याचबरोबर मोतीबिंदूचा आजार सुद्धा निर्माण होऊ लागतो यावर पळसाच्या फुलाचा रस उपयुक्त ठरतो. गरमी व उष्णतेमुळे नाकातून रक्त येत असेल तर अशावेळी एक ग्लास पाण्यामध्ये चार ते पाच पळसाच्या झाडाची फुले भिजवून साखर मिक्स करून या पाण्याचे सेवन करावे असे केल्यामुळे नाकातून रक्त येणे थांबते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

हे वाचा:   स्नायू दुखी,कंबरदुखी सारख्या समस्या होतील क्षणात दूर करण्यासाठी हा भन्नाट उपाय एकदा नक्की करा.!