फक्त १ चमचा याचा वापर करा; तुमच्या डोळ्यांची शक्ती हजार पटीने वाढवेल हा उपाय.!

आरोग्य

आपल्या डोळ्यांची दृष्टी हजार पटीने वाढवणारा हा अष्टांग हृदयम या वाग्भट ऋषी यांच्या आयुर्वेदिक ग्रंथातील महत्त्वाचा असा उपाय आहे. या उपायांमुळे तुमच्या डोळ्याला चष्मा कधीच लागणार नाही शिवाय डोळे लाल होणे, सुजणे ,डोळ्यातून पाणी येणे, डोळ्याला खाज येणे, डोळ्यांमध्ये चीपट जमा होणे, डोळे चुरचुरणे किंवा डोळे जड पडणे, दृष्टी अधू होणे, डोळ्याभोवती काळे डाग निर्माण होणे तसेच डोळ्याभोवती वेदना होणे,डोळ्यांना भुरकट किंवा अस्पष्ट तसेच दुहेरी चित्र दिसू लागणे, दृष्टीसमोर डाग किंवा ठिपके दिसू लागणे ,डोळ्यांचा रंग बदलणे , प्रकाशामुळे डोळे दुखणे यासारख्या डोळ्याच्या संबंधित समस्या आहेत.

हा उपाय केल्यामुळे त्या समस्या लवकरच नष्ट होतील. हा उपायावरती आयुर्वेदिक शास्त्रातील पौराणिक ग्रंथांमध्ये सांगितलेला असा महत्त्वाचा एक उपाय आहे. जर हा उपाय तुम्ही केल्यास तुमच्या डोळ्याचे आरोग्य निरोगी राहिल त्याचबरोबर डोळ्यांची दृष्टी कायमस्वरूपी चांगली टिकून राहील. जर तुम्हाला मधुमेह असेल ,डोळ्यांवर ताण पडत असेल किंवा बहुतेक वेळा अनुवंशिक यामुळे डोळ्यांच्या समस्या निर्माण होत असतात. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय आपल्याला कसा बनवायचा आहे.

हे वाचा:   फक्त 1 बटाटा, चेहऱ्यावरील वांग, काळे डाग, सुरकुत्या 3 दिवसात गायब.. तुमचा चेहरा पाहून कोणीच तुमचे वय सांगू शकणार नाही..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा पदार्थ लागणार आहे, तो पदार्थ म्हणजे त्रिफळा चूर्ण. हे चूर्ण असे रसायन आहे ते मानवाच्या निरोगी आरोग्यासंबंधी समस्यावर कार्य करणारा औषध आहे. त्रिफळा चूर्ण हे आवळा, बेहडा आणि हिरडा या तीन वनस्पतीच्या मिश्रणाने बनवले असे अतिशय उपयोगी असेही चूर्ण आहे आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा त्रिफळा चूर्णाला महत्त्वाचे मानले गेलेले आहे.

त्रिफळा चूर्ण चा उपयोग पोटाच्या समस्या साठी सुद्धा केला जातो परंतु डोळ्यांच्या समस्या साठी सुद्धा हे चूर्ण अतिशय महत्त्वाचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मध. मध सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले कार्य करत असते.

मधामुळे आपल्या शरीराला चांगली ऊर्जा सुद्धा प्राप्त होत असते. या चूर्णा मध्ये आपल्याला एक मध चमचा ऍड करायचा आहे त्यानंतर तिसरा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे म्हणजे तूप. हा उपाय करण्यासाठी आपल्याला गाईचे तूप वापरायचे आहे. एक चमचा गायीचे तूप आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर हे तिन्ही घटक एकत्र व्यवस्थित करायचे आहेत.

हे वाचा:   जर आपल्याला सुद्धा ही लक्षणे दिसले तर सावधान ! कधीही मा'रू शकतो लकवा..जाणून घ्या लक्षणे, कारणे..

हे चाटण व्यवस्थित तयार झाल्यानंतर आपल्याला रात्री झोपण्याअगोदर एक चमचा चाटण आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी प्यायचे आहे. या उपायामुळे तुमच्या डोळ्याची शक्ती नक्कीच वाढणार आहे. डोळ्यांचे विकार आहे ते विकार नाहीसे होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर चष्मा निघून जाण्यास सुद्धा सहाय्य होईल असा हा बहु उपयोगी उपाय आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.