याच्या फक्त ५ काड्या वापरा; आयुष्यात उष्णता पुन्हा कधीच होणार नाही.!

आरोग्य

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आज आपण महत्वाचा उपाय जाणून घेणार आहोत ज्यांमुळे शरीरातील उष्णता कमी होईल. बऱ्याच जणांच्या अंगात आग होत असेल, जळजळ होत असेल ,अंगाला दुर्गंधी येत असेल, लघवीचं प्रमाण कमी असेल तसेच अंगावर पित्त येत असेल, अंगावर लाल चट्टे येत असतील ,चेहऱ्यावर मुरूम येत असतील,डाग पडत असतील, केस पिकत असतील ही जी लक्षणे दिसत आहे. ती सगळे शरीरामध्ये उष्णता वाढल्यामुळे जाणवते.

या उष्णतेच्या विकारांना कायमचे घालवण्यासाठी आजचा हा महत्वाचा आयुर्वेदिक उपाय आहे. या उपायामुळे किडनी च्या समस्या आणि स्वछता सुद्धा होणार आहे. लघवी च्या समस्या नाहीशा होणार आहे. शरीरातील उष्णता दूर करून नवचैतन्य करणारा हा उपाय आहे. यासाठी आपल्याला कोणकोणते पदार्थ घटक लागणार आहे ते आपण आता माहिती करून घेऊया. ते कसे वापरायचे आहे? कधी वापरायचे आहे? हे देखील जाणणार आहोत.

या उपायासाठी लागणाऱ्या काड्या ह्या उष्णता नाशक,पित्त नाशक,घाम नाशक आहेत.हा काड्या थंड गुणधर्म असणाऱ्या आहेत म्हणून लघवीची आग व जळजळ सारख्या समस्या लवकर दूर होतात. या काड्यांचा उपयोग केल्यामुळे शरीरातील थकवा लवकर दूर होतो म्हणूनच या काडया यांना गरिबांच्या मदत गिर म्हणून ओळखले जाते.या काडयाना वाळ्याच्या काड्या असे म्हणतात. या उपायासाठी आपल्याला मूठभर काडया घ्यायचे आहेत.

हे वाचा:   दा'रूचे व्य'सन अवघ्या दोन दिवसात सुटेल..तं'बाखू सोडणे सहज शक्य होईल..आजचं करून पहा हे घरगुती उपाय; परिणाम समोर असतील..

त्या आपल्याला आयुर्वेदिक दुकानात सहज मिळून जातील. त्या काड्याला खलबत्त्यामध्ये घेऊन बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. याची पावडर आपल्याला या उपायासाठी वापरायची आहे त्यानंतर गॅस वर एक कप दूध गरम करायला ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याची पावडर त्या दुधामध्ये ऍड करायची आहे. चमचाभर खडीसाखरेची पावडर दोन चमचे त्याच्या मध्ये ऍड करायची आहे.

खडीसाखर जाड असलेली वापरायची आहे ते शरीरासाठी थंड गुणाची आहे आणि अतिशय उपयुक्त आहे. हे मिश्रण चांगलं उकळून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचा आहे. पाच मिनिटानंतर गॅस बंद करून त्याला थंड करून गाळणी च्या साह्याने एका कपामध्ये ओतून घ्यायचा आहे. ते कसे घ्यायचे आहे तर रोज सकाळी ब्रश केल्यानंतर रोज सकाळी सात दिवस एक कप भरून हे मिश्रण आपल्याला प्यायचे आहे. याच्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कायमची निघून जाणार आहे.

हे वाचा:   फक्त १ पान, हिरड्यांची सूज, तोंडाचा घाण वास आणि पोट २ मिनिटात करते साफ..!

किडनी पूर्णपणे स्वच्छ होणार आहे व लघवीची जळजळ असेल ,आग होणे असेल तेथे थांबून जाणार आहे. या उपायाचा कोणत्याही साईड इफेक्ट नाही उलट आपल्या शरीरातील थकवा दूर होतो आणि हा उपाय आपण घरच्या घरी सहज करू शकतो. ज्यांना उष्णतेचा खूप त्रास आहे त्यांनी हा उपाय नक्की करून पहावे. याचा रिझल्ट शंभर टक्के आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.