तुम्हाला देखील जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असेल तर एकदा पहाच..बघा यामुळे तुमच्या शरीरात काय काय घडते

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आजच्या या युगामध्ये अनेक लोकांना जेवणानंतर बडीशेप खायची सवय आहे. तसेच काही लोक तर नेहमीच बडीशेप खात असतात पण मित्रांनो यामुळे आपल्या शरीराला काय फायदे तोटे होतात हे तुम्हाला माहित आहे का ? तर मित्रांनो चला जाणून घेऊया.. बडीशेप खूपच गुणकारी आहे. बडीशेप ही केवळ स्वयंपाकघरातील मसाला नाही.

तर नियमित बडीशेप खाल्ल्याने आरो’ग्य चांगले राहते. यामधील कॅल्शियम, सोडियम, फॉस्फोरस, आयरन आणि पोटॅशियम सारखे तत्त्व आरोग्यासाठी खुप चांगले असतात. बदाम, बडीशेप आणि मिश्री एकत्र वाटून दररोज जेवणानंतर एक चमचा सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते. बडीशेपला मसाल्यांचा राजा असे म्हटलं जातं, यामुळे पदार्थांना चव येतेच तसेच,

शरीराला देखील त्याचे खूप सारे फायदे आहेत. शरीर निरो’गी व सुंदर दिसण्यासाठी, डोळ्यांना तजेलदार ठेवण्यासाठी बडीशेप उत्तम मानली जाते. मित्रांनो बडीशेप मुळे तुम्हाला पचनाविषयी तक्रारी कधीच जाणवणार नाहीत. तोंडाची दुर्गंधी, त्वचेचे आ’जार या संदर्भात नेहमीच तुम्हाला निरो’गी, वेदना रहित वाटेल. कारण ही बडीशेप आपल्याला पचनास मदत करते,

त्यामुळे पोटाच्या सम’स्या देखील नष्ट होतात तसेच तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचे काम सुद्धा ही बडीशेप करत असते. मित्रांनो बडीशेप पचन क्रिया करण्यास मदत करते म्हणजेच खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचवण्यासाठी बडीशेप खूप गुणकारी आहे. यामुळे हल्ली बऱ्याच लोकांची पोटाची सम’स्या वाढली आहे ती दूर होईल.

हे वाचा:   ही 4 पाने वापरा आणि जगा संसर्गा विना जीवन; ऑक्सिजन 100 साठी संजीवनी.!

वजन जर नियंत्रित करायचं असेल, कमी करायचं असेल तर जेवल्यावर बडीशेप खात चला. मित्रांनो जेव्हा नियमितपणे तुम्ही बडीशेप खाल तेव्हा श्वसनाचे वि’कार देखील दूर होतील. बडीशेप मुळे तुमच्या शरीरातील कोले’स्ट्रोल कमी होते. आजकाल शरीरात कोले-स्ट्रोल वाढल्याने हृदयाच्या सम’स्या वाढल्या आहेत. हृदय वि’कार खूप जणांना होत आहे.

त्यामुळे तुम्ही दररोज जेवल्यानंतर बडीशेप खा यामुळे तुमचं हृदय निरो’गी राहते. बडीशेप खाल्याने शरीर निरो’गी राहते ज्यामुळे तुम्ही नेहमी फिट राहता. आपल्या आरो’ग्याची काळजी घेण्यासाठी बडीशेप हा एक रामबाण उपाय आहे. शरीरातील हा र्मो न्स नियंत्रित ठेवण्यासाठी व शरीर थंड ठेवण्यासाठी बडीशेप ही अतिशय उपयुक्त आहे.

तसेच चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूम, स्पॉट्स दूर करण्यासाठी बडीशेप खाल्ली जाते. जे लोक नेहमी बडीशेप खातात त्यांना कसलाही त्रा स होत नाही, ते नेहमी निरो’गी असतात. डोळ्यांसाठी उपयुक्त असे व्हिटॅमिन ए बडीशेप मध्ये असते त्यामुळे तुमचे डोळे निरो’गी राहतात. खडीसाखर व बडीशेप बारीक करून त्याचे चूर्ण रोज झोपण्यापूर्वी घ्या. डोळे निरो’गी राहतात.

हे वाचा:   चुकूनही खाऊ नका हे ४ पदार्थ.. नाहीतर तुमची किडनी वेळेआधीच खराब झालीच म्हणून समजा..वेळीच जाणून घ्या नाहीतर उशीर होईल..

शरीरातील वि षा री पदार्थ बाहेर टाकण्यासाठी बडीशेप मदत करते. छातीत जर जळजळ होत असेल, सारख उलटी आल्यासारखं होत असेल, पित्त खूप असेल तर बडीशेप ही लाभदायी आहे. बडीशेप ही सर्वांनीच खायला हवी कारण यातील विविध घटक आपल्याला आ’जारी पडण्यापासून रोखतात व संरक्षण करतात. मू’त्रमार्गात जर अडचण असेल.

जळजळ होत असेल तर तुमच्या शरीरातील वि षा री पदार्थ बाहेर पडण्यास त्रा स होत असतो. ज्यासाठी तुम्ही बडीशेप रोज खायला हवी, तुमच्या शरीरातील वि षा री पदार्थ निघून जातील आणि या पदार्थांचं जेव्हा विघटन होईल तेव्हा आपलं शरीर निरो’गी राहील. कारण आ’जारांचे व स्किन प्रोब्लेमचे कारण मुख्यत्वे हेच असते. त्यामुळे तुम्ही नक्कीच रोज नकळतपणे घडणारी ही सवय शरीराला लावून ठेवावी.