वाढलेला नंबर खात्रीशीर होईल कमी; सतत होणारी सर्दी कायमची बंद ,हि फुलं नसून चमत्कार आहे.!

आरोग्य

डोळ्याला चष्मा लागलेला असेल, कमी दिसत असेल, सतत कफ आणि सर्दी होत असेल किंवा तीन-चार दिवसांनी सारखा सारखा थंडी ताप येत असेल, सर्दी सारखी होत असेल किंवा पोट व्यवस्थित साफ होत नसेल किंवा माता-भगिनींना मासिक पाळी व्यवस्थित येत नसेल तर या नैसर्गिक झाडाची फुलं त्यासाठी रामबाण उपाय ठरतात.

त्या फुलांचे नाव हादगा असे आहे. हिंदी मध्ये बघ संस्कृत भाषेमध्ये अगस्त असे म्हंटले आहे. अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. हादग्याची वनस्पतीची लागवड शेताच्या बांधावर करतात त्याचप्रमाणे हा जो वृक्ष आहे तो साधारण पणे ३० फुटाचा उंचावर असतो. या वनस्पतीच्या सर्व आयुर्वेदामध्ये वापर होतो. याची साल असते ती फार संग्रहित असते. ही जी वनस्पती आहे उष्ण वीर आहे.

या फुलांची भाजी खूप उपयोगी आहे. ज्या लोकांच्या फुफ्फुसाला सूज आलेली आहे ,सतत कफ होतो अशा वनस्पतीचा जर वापर केला आहे पूर्णपणे बाहेर फेकला जाईल. दिसायला कमी झालेले असेल तर या फुलांची भाजी खाल्ली तरी दिसायला अवश्य लागेल. दृष्टी वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात ती हि फुलं. या वनस्पतीमध्ये अ जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते त्याच प्रमाणामध्ये या वनस्पतीमध्ये आयुर्वेदिक असे घटक आहे.

हे वाचा:   गरम चहा पीत असाल तर सावधान...90% पर्यंत वाढू शकतो कॅन्सरचा धो'का..समोर आले हे संशोधन

हादग्याची फुलं असतात ती चवीला थोडी कडू आणि तुरट असतात आणि याचा जो ताक बनवला तर तो थोडासा तिखट असतो. ही फुले गुणांनी थोडी थंडीपण असतात आणि आणि त्रिदोष यामुळे वात दोष तसेच पित्त दोष या समस्या घालण्याकरता हादग्याच्या फुलांच्या भाजीचा अतिशय वापर होतो. बऱ्याच जणांना तीन-चार दिवस सोडून थंडी आणि ताप येण्याची समस्या असते त्यावरही या फुलांची भाजी अतिशय उपयुक्त ठरते.  या फुलाच्या भाजीने प्लेटलेट्सची संख्या अतिशय फास्ट ने वाढते.

वारंवार सर्दी होण्याची ही समस्या आहे अशा व्यक्तींना या फुलांची भाजी अतिशय उपयुक्त ठरते. त्याच्यामध्ये तिखट सो गुणधर्म असतो त्यामुळे ती वारंवार सर्दी होते ती बंद होते. भूक नसेल लागत नसेल पोट साफ होत नसेल तर या भाजीने पोट सुद्धा साफ होते. ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान पोटात दुखते, अंगावरून कमी जाते, ज्या काय समस्या आहेत त्या या भाजी खाल्ल्याने दूर होतात.

काही लोकांना संध्याकाळ झाली की दिसायचं कमी होते अशा लोकांनी भाजीचं सेवन केलं तरीही ते दिसायला लागतं. या फुलाची भाजी जेवणाची रुची सुद्धा वाढवते व हि फुले बाजारामध्ये सहज उपलब्ध मिळतात. हि फुलं जर कुठे दिसली तर ती घेऊन त्याची भाजी नक्की बनवून खा . डोळ्यांची शक्‍ती वाढविण्यासाठी त्याच बरोबर पित्त आणि कफ दोष घालवण्यासाठी ही भाजी अवश्य खा.

हे वाचा:   हा १ घरगुती रामबाण उपाय केल्याने उवा कायमच्या निघून जातील; केस पण होतील लांब व काळेभोर.!

वर्षभरामध्ये हादग्याची भाजी कशी करायची ती फुले बाजारातून घेऊन आणायची आहे. ती बारीक कापायची आहे त्याच्यामध्ये तेल टाकून आपण इतर भाज्या करतो त्याच पद्धतीने या फुलांची भाजी केली जाते. अतिशय उत्तम चव लागते आणि अतिशय उत्तम याची भाजी आहे. याच्या शेंगा ची व पानांची सुद्धा भाजी बनवली जाते. आणि याचं नक्की सेवन करा खूप फायदेशीर आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.