घ्या फक्त हि १ गोळी, खोकला जागेवरच जिरवून टाकेल; खोकल्यासाठीचा घरगुती रामबाण उपाय.!

आरोग्य

हवा बद्दली झाली की खोकला होतोच. धूळ, वास आला की खोकला होतोच. वातावरणामध्ये जरा जरी बदल झाला तरीही लगेच खोकला व्हायला सुरूवात होतो. खोकताना फुटक्या भांड्यात सारखा आवाज येतो. छातीमध्ये कफ साचायला लागतो. खोकला आला की खोकला थांबत नाही तसेच खोकताना दम लागतो. बारीक ताप येतो, अंग दुखतो, आवाज बसतो, तोंडाला कोरड पडते, थकवा जाणवायला लागतो.

लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तीला खोकला उद्भभवत असतो. वायरल इन्फेक्शन ,सर्दी, ताप व्यसन ही काही कारणे आहेत ज्याने खोकला उद्भभवत असतो. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक ची गोळी आहे. ती गोळी घेऊन चघळायची आहे त्याने किती खोकला असला तरीही तो नाहीसा होतो. ही गोळी तयार करण्यासाठी काय लागणार आहे.?

ती कशी करायची आहे त्यासाठी काय लागणार आहे ते आता आपण जाणून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे पहिली गोष्ट लागणार आहे सुंठ पावडर याच्यामध्ये ऑंटी ऑक्साईड गुण असतात बेटाकारटीन कॅपसासिस असे जे घटक आहे ते खुप उपयुक्त ठरणार आहेत. खोकल्यासाठी सुंठ पावडर ही अतिशय उपयुक्त काम करते. इथे आपल्याला एक चम्मच सुंठ पावडर घ्यायची आहे.

हे वाचा:   या आयुर्वेदिक चूर्णाने दात घासा; दात दुखी, दाढ दुखी, हिरड्या सुजणे होईल कायमचे बंद.!

दुसरी वस्तू म्हणजे हळद लागणार आहे. हळद ऑंटी बॅक्टेरियल ,ऑंटी वायरल, ऑंटी फंगल गुणांची आहे. जो शरीरामध्ये इम्युनिटी वाढवण्याची फायदेशीर ठरतो ज्यामुळे खोकल्यासाठी हळद उपयुक्त ठरते. एक चमचा हळद घ्यायची आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे गूळ लागणार आहे. गूळ उष्ण गुणांचा असतो.

खोकल्यासाठी उपयुक्त ठरतो. घसा कोरडा पडणे,घसा मध्ये कफ होणे यासाठी फायदेशीर ठरतो . एक चमचा हळद ,एक चमचा पावडर , चमचा दोन चमचे गूळ असे तिन पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर याचे गोलाकार मध्ये गोळ्या करून घ्यायचे आहेत तर ती एक एक गोळी तोंडात घेऊन चघळायची आहे त्या नंतर कोमट पाणी प्यायचे आहे. असे केल्याने खोकला लगेच थांबतो आणि खोकला परत येत नाही अतिशय साधा सोपा महत्त्वाची उपाय आहे.

हे वाचा:   हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीर देत असते हे संकेत..दुर्लक्षित करणे जीवावर बेतू शकते..आजच जाणून घ्या

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.