5 किलो तांदूळ नाहीसे करेल आयुषभरील पैशाची तंगी; फक्त करा हा चमत्कारिक उपाय.!

अध्यात्म

आज आपण लाल किताबातील धनप्राप्तीचे काही महत्त्वाचे टोटके पाहणार आहोत. हे उपाय किंवा टोटके धनप्राप्तीसाठी किंवा हातामध्ये भरपूर पैसा यावा याकरिता आहे. तुमच्या जीवनामध्ये कर्ज असेल आणि खूप मोठ्या कारणासाठी मोठे कर्ज घेतले असतील तर परंतु आता हे कर्ज फिटत नसेल तर हे कर्ज फेडण्यासाठी तुम्ही या लाल किताबामधील उपाय करू शकता.

लाल किताबामधील उपाय व टोटके अत्यंत प्रभावशाली असतात व त्यांचा प्रभाव शिग्र फल देणारा असतो. या लेखामध्ये आज आपण चार उपाय जाणून घेणार आहोत. आपली जशी समस्या असेल त्या पद्धतीने आपण उपाय करावा. आपण एकापेक्षा जास्त उपाय सुद्धा करू करू शकतात.

घरातून गरिबी दरिद्रता व कंगाली दूर करण्यासाठी पहिला उपाय म्हणजे की हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे. गुरूवारच्या दिवशी आपल्याला पाच किलो पीठ व पाच किलो गूळ घ्यायचा आहे. त्याचे एकत्रित मिश्रण करून त्याच्या भाकरी किंवा चपाती आपल्याला करायचे आहेत. या भाकरी व चपाती गुरुवारच्या दिवशी कोणत्याही देशी गाईला खाऊ घालायचे. लक्षात असू द्या याठिकाणी देशी गाय खूप महत्त्वाचे आहे.

हा उपाय आपल्या घरातील दरिद्री गरीब दूर करतो. तसेच पैसा येण्याचे अनेक वेगळे मार्ग सुद्धा आपल्याला दिसू लागतात .बनवलेल्या भाकरी आपल्याला गाईला खाऊ घालताना उजव्या हाताने खाऊ घालायचे आहेत. त्यानंतर रोटी बनवताना किंवा रोटी गाईला खाऊ घालतात सातत्याने आपल्याला भगवान श्री विष्णूंचा महामंत्र म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे.

हे वाचा:   वै'वाहिक जीवनात समस्या निर्माण करतात हे वास्तुदोष..यामुळे पती-पत्नी मध्ये वाद, घरात भांडणे होतात..

कितीही मोठी गरिबी या उपायाने दूर होते. जोपर्यंत तुमच्या घरातील गरिबी दूर होत नाही तोपर्यंत गुरुवारी एक तरी चपाती व गुळ गायीला खाऊ घाला. दुसरा उपाय हा आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव भरपूर प्रमाणामध्ये पैसा यावा याकरिता आहे. यासाठी तुम्हाला आपल्या घरामध्ये चांदीचा हत्ती स्थापित करायचा आहे.

हा हत्ती आकाराने छोटा असला तरी चालेल पण तो भरीव असावा. ज्या घरामध्ये चांदीचा हत्ती असतो त्या घरामध्ये भरपूर प्रमाणात धनसंपत्ती सुख ,समाधान लाभत असते, त्याला आपण अजून एक उपायांची जोड देऊ शकता. लाल किताब असे म्हणते की चांदीच्या एका डब्यामध्ये एका डब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ही डबी आपल्या तिजोरीमध्ये ठेवा असे केल्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणात धन येईल.

पाणी काही दिवसानंतर सुखून जाईल त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाणी भरून तिजोरीमध्ये किंवा जेथे तुम्ही धन ठेवत असाल अशा ठिकाणी ठेवा. या उपायांमुळे तुमच्या घरातील आर्थिक स्थिती लवकर सुधारेल व तुमची आर्थिक प्रगती नेहमीच होत राहील तसेच गरीबी काही क्षणांमध्ये दूर होऊन जाईल. डोक्यावर प्रचंड प्रमाणात कर्ज आहे आणि कर्ज मुक्ती साठी तुम्ही अनेक प्रयत्न करत आहात परंतु हवा तसा फरक जाणवत नाही अशावेळी एक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे वाचा:   रावणाने स्त्रियांबद्दल अशा 3 गोष्टी सांगितल्या होत्या, ज्या आज पूर्ण खऱ्या होत आहेत..घाण आहे पण खरे आहे !

हा उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तूम्हाला रात्री झोपताना आपल्या डोक्याजवळ एक भरलेला तांब्या ठेवायचा आहे. हा तांब्या झाकून ठेवायचा नाहीये . रात्रभर असे पाणी त्या जागेवर राहू द्यायचे आहे आणि सकाळी उठल्यावर अशा झाडाच्या बुंध्यावर आपल्यालाही पाणी ओतायचे आहे जे काटेदार आहे.

मग ते काटेझाड निवडुंगाचे असले तरी चालले किंवा बोराचे असले तरी चालेल परंतु या झाडाला पाणी देत असताना सातत्याने श्री विष्णूचा महामंत्र म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सातत्याने जप करायला हवा, असे केल्याने लवकरच तुमचा सगळा त्रास व जे काही कर्ज तुमच्यावर आहे ते लवकरच नष्ट होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.