पुन्हा पुन्हा होणारे नायटा खरूज कायमचे होतील नष्ट; फक्त करा हा साधा उपाय.!

आरोग्य

गजकरण ,नायटा किंवा खरूज दूर करण्याकरता करा हा उपाय. अनेकदा आपण गजकरण ,नायटा ,खाज दूर करण्यासाठी वेगवेगळी उत्पादने वापरत असतो. त्वचेवरील इन्फेक्शन दूर करण्यासाठी अनेकदा खूप सारे उपाय करून सुद्धा आपल्याला हवे तेवढे फळ मिळत नाही म्हणूनच तुमच्या त्वचे संबंधित समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही महत्त्वपूर्ण असा लेख घेऊन आलेलो आहोत.

या लेखातील उपाय केल्यामुळे तुमच्या त्वचे संबंधित सर्व समस्या लवकरच दूर होतील. चला तर मग जाणून घेऊया महत्त्वाचा असा उपाय. हा उपाय करण्यासाठी आपल्या तीन घटक लागणार आहेत त्यातील पहिला घटक म्हणजे बोरिक ऍसिड. ऍसिड या नावाने घाबरून जाऊ नका. हे बोरीक ऍसिड तुमच्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला साधारणतः एक चमचा बोरिक ऍसिड घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला दुसरा घटक घ्यायचा आहे त्याचे नाव आहे कापूर.त्वचेच्या अनेक समस्या साठी उपयोगी ठरत आलेले आहे. फंगल इन्फेक्शन रोखण्याकरता अनेक वर्षापासून कापुराचा त्वचेसाठी वापर केला गेलेला आहे.

हे वाचा:   रात्री झोपतेवेळी दूध पिल्याने शरीरात काय घडते पहा ! शरीरात होत असतात हे बदल..बघून दंग रहाल !

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन ते चार कापूराच्या गोळ्या बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्या तिसरा घटक घ्यायचा आहे त्याचे नाव आहे खोबरेल तेल.हा उपाय करण्यासाठी आपल्या तीन ते चार मोठे चमचा खोबरेल तेल घ्यायचे आहे त्यानंतर हे खोबरेल तेल आपल्याला बोरिक एसिड व कापूर यांच्या मिश्रणामध्ये मिसळायचे आहे. खोबरेल तेल तुमची त्वचा ड्राय होण्यापासून वाचवते आणि त्वचेला पोषक तत्व सुद्धा बहाल करत असते.

नंतर हे मिश्रण एकजीव करून तुम्ही एखादा बॉटलमध्ये हे मिश्रण भरू शकता. तुम्हाला कमीत कमी कमी एक महिना तरी त्वचेवर लावायचे आहे. हे मिश्रण त्वचेवर लावण्याआधी त्वचा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या व कोरडी केल्यानंतर मग हे मिश्रण त्वचेला लावा. या मिश्रण शरीरावर तीन ते चार तास ठेवा त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. हा उपाय तुम्हाला महिनाभर तरी करायचा आहे, असे केल्यामुळे तुमच्या शरीरावरील ज्या काही समस्या आहे म्हणजे गजकरण, खरूज,नायटा या सर्व लवकरात लवकर नष्ट होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त होईल.

हे वाचा:   विटामिन ई कॅ'प्सूलचे हे आश्चर्यकारक फा'यदे जाणून चकित व्हाल..अनेक अभिनेते सुद्धा करतात याचा वापर..

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.