घराच्या मुख्य दरवाजा जवळ लटकवा की १ वस्तू; कुलदैवत धावून येईल, पैसा आयुष्यभर कमी पडणार नाही.!

अध्यात्म

आपल्या घराची कुलदैवता आपल्याला माहीत असली पाहिजे. आपल्या घरांमध्ये विविध प्रकारच्या समस्याचे उपाय करत असतो. घरामध्ये लोक आजारी आहेत , काही लोक सतत आजारी पडतात कितीही औषध-पाणी करतात तरीही रोग बरा होत नाही. एकामागून एकेक संकटे येत राहतात व समस्या येत राहतात ,अडचणी येत राहतात. कधीकधी खूप प्रयत्न करून सुद्धा ही व्यापार धंदा व्यवसाय चालत नाही.

प्रगती होत नाही. घरात पैसा येत नाही व संतान सुख नाही तसेच विविध प्रकारच्या समस्या असतील तर आपण या समस्येतून मुक्त होण्याच्या उपायदेखील केलेल्या असतील. काही तोटके केलेले असतील तसेच विविध देवी दैवतांना प्रसन्न करण्याचे प्रयत्न देखील केलेले असतील तरीसुद्धा हे उपाय काही तोडगे उपाय कारक करत नसतील तर तुमची कुलदैवत कुलदेवी तुमच्यावर रुष्ट आहे त्याचप्रमाणे तुमच्या कुलदेवी त्यांना प्रसन्न करणे अत्यंत महत्वाचा आहे.

काही अशी व्यक्ती असा उपाय करतात की आपली कुलदैवत बांधली जाते त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा तुमच्या घराचे कुलदैवता बांधली जाते तेव्हा तेव्हा तुमच्या घराची प्रगती होणे थांबते. अनेक प्रकारच्या वाईट शक्ती तुमच्या घरांमध्ये वास करू लागतात. ज्या कुटुंबावर कुलदैवत यांचा आशीर्वाद लाभत नाही अशा कुटुंबावर नकारात्मक शक्ती येत असतात त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये भांडण होतात. अशांती निर्माण होते. दरिद्रता लक्ष्मीचा वास होतो. या सगळ्या गोष्टी घडू लागतात.

रोग, आजार आपल्या घरात येऊ लागतात त्याचप्रमाणे आपण आपले कुलदैवत आपल्या कुटुंबावर प्रसन्न झाली पाहिजे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हायला हवा तर हा उपाय आपण नक्की कसा करावा. काहींना ही आपले कुलदैवता माहित नसते. आपल्या कुलदैवत कोण आहे हे देखील माहिती करून घ्यायचं काम करत नाही. देवाला प्राप्त करण्याची पूजा तुम्ही नित्यनेमाने दररोज करावी.

हे वाचा:   मृत्यूनंतर आ'त्मा किती दिवस हा घरामध्येच राहतो? यानंतर कसा असतो आ'त्माचा पुढचा प्रवास..गरुड पुराणात सांगितलेली ही माहिती जाणून घ्या..

जर तुमची कुलदैवता तुमच्यावर अप्रसन्न असेल तर आजचा उपाय जाणून तुम्ही कुलदैवताला प्रसन्ना करा. कुलदैवता तुमच्या घरात एका आठवड्याच्या आत तुम्हाला दर्शन देईल किंवा स्वप्नामध्ये त्याविषयीचे तुम्हाला संकेत देईल तसेच तुम्हाला असे काही संकेत देणार आहे की तुमचे कुलदैवता तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे तिचा कृपाशीर्वाद तुम्हाला मिळेल.

हा उपाय करण्यासाठी अगदी कुठेही कोणत्याही ठिकाणी मिळणारी एक सात ते आठ सामग्री आपल्याला लागणार आहे .साहित्य आपल्याला लागणार आहे. हा उपाय जर तुम्ही मनापासून मनोभावे केला तर कितीही काहीही कुठल्याही लोकांनी केली तरी ही ज्याने कोणी तुमच्या कुलदेवतेला बांधून ठेवलेला आहे तेथून तुमचे कुलदैवत तुमच्या घरी धावत येईल. घरातील आजारपण दूर होईल ,पैशाची तंगी दूर होईल, जे काय मेहनत कराल या मेहनतीचं फळ मिळू लागेल. त्याचप्रमाणे हा उपाय कसा करायचा आहे.?

सर्वात आधी तुम्ही तुमचे कुलदैवत कोणती आहे तुमचं कुलदैवत कोणता आहे ते जाणून घ्या. तुमचे आजी-आजोबा वरिष्ठ लोक आहेत त्यांच्याकडं जाणून घ्या व कुलदैवताची तिथी काय आहे हे जाणून घ्या. वेगवेगळे लोकांची वेगवेगळी देवी असते तर ती कोणती आहे हे जाणून घ्या. त्या तिथीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे.

हे वाचा:   हाताचा अंगठा उघडेल तुमचे सर्व रहस्य; याची बनावट बघून पहा आपले भविष्य.!

जर कोणी तुम्हाला कुलदैवत माहित नसेल तर त्याशिवायही हा उपाय तुम्ही करू शकतात.कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला हा उपाय करू शकतात. आता जाणून घेऊया सामग्री नेमकी कोण कोणती लागते.लाल रंगाचा कपडा. या लाल कपड्यावर आपल्याला कोळसा ठेवायचा आहे. एक कोळशाचा तुकडा आपल्याला ठेवायचा आहे. त्या वरती थोडेसे भस्मा आपल्याला टाकायचे आहे.

या सर्व गोष्टी तुम्हाला पूजेच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतात. त्यावरती धूप व लोबान आपल्याला ठेवायचे आहे मग त्यावर ती चंदन पावडर टाकायची आहे. एक हळकुंड थोडीशी कुंकुम हे लाल कपडा वर आपल्याला ठेवायचे आहे. कपड्याची एक व्यवस्थित पोट ली बांधायची आहे आणि ही पोटली बांधताना आपल्याला लाल रंगाचे धागा वापरायचा आहे.

त्यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजेच आपण बाहेरून आत मध्ये तो अशाप्रकारे ही पोटली आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्य भगी लावायची आहे. ही क्रिया केल्यानंतर आपल्याला एक फक्त नियम पाळायचा आहे तो म्हणजे दररोज आपल्याला आपल्या कुलदेवतेची पूजा करायची आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.