दळण दळताना धान्यात टाका घरातील हि एक वस्तू; पीठ कितीही दिवस राहुद्या अजिबात खराब होणार नाही.!

सामान्य ज्ञान

तुम्ही धान्य दळून आणत असताना त्याच्यामध्ये एक वाटीभर हा एक पदार्थ धान्य मध्ये टाकायचा आहे. दळलेले जे दळण आहे ते अजिबात खराब होणार नाही किंवा कडू सुद्धा होणार नाही. लॉक डाऊन मध्ये आपल्याला दळण दळायला फार कंटाळा येत असतो त्यामुळे आपण जास्त धान्य दळून आणण्याचा प्रयत्न करत असतो.

लॉक डाऊन मध्ये जास्त बाहेर जायला लागू नये म्हणून जास्त दळण दळून आणण्याचा प्रयत्न करत असतो परंतु विषेशत: ज्वारी किंवा बाजरी या नागलीचे पीठ हे जास्तीत जास्त आठ ते दहा दिवस टिकते त्याच्यानंतर ते कडवट लागते, चव बदलते, खाण्यायोग्य राहत नाही आणि नाईलाजाने ते पीठ आपल्याला फेकून द्यावे लागते गव्हाचे पीठ साधारणत: पंधरा ते वीस दिवस टिकते.

हे वाचा:   चारित्र्यहीन पुरषामध्ये असतात या 4 गोष्टी, असे ओळखा चारित्र्यहीन पुरुषांना...

परंतु त्याहूनही जास्त दिवस आपल्याला टिकवायचे असेल तरी सुद्धा आपल्याला या पदार्थाचा वापर करता येतो तसेच तो पदार्थ म्हणजे तुमच्या घरातील एक वाटीभर तांदूळ त्यामध्ये टाकायचे आहे.पाच किलो ज्वारी किंवा बाजरीचे दळण दळत असाल त्यामध्ये सुद्धा एक वाटीभर तसेच २०० ग्राम अंदाजाप्रमाणे त्यामध्ये टाकायचे आहे.

कोणत्याही प्रकारचे तांदूळ तसेच घरचे तांदुळ त्या प्रकारे त्यामध्ये टाकायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर दळण दळून आणायचा आहे असे केल्याने पीठ महिनाभर अजिबात खराब होत नाही आणि त्याची चव बिघडत नाही आणि त्याची चव सुध्दा कडू लागत नाही मग ते गहू चव किंवा नागली किंवा ज्वारीच्या बाजरीचा कोणताही असू द्या चव बदलत नाही तसेच त्याची चव सुद्धा खाताना खूप छान लागते तसेच धान्य निवडत असताना त्याच्यामध्ये एक वाटीभर तांदूळ टाकायचे आहेत.लॉक डाउन मध्ये अत्यंत फायद्याचा उपाय आहे. हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा ,त्याचा नक्की फायदा होईल.

हे वाचा:   अशाप्रकारे घरातल्या घरात वेलची चे झाड लावा..या उपयांनी तुम्ही स्वतःच्या घरातच वेलची, इलायची उगवू शकता..

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.