असे लिंबू मार्केटमध्ये मिळाले तर ताबडतोब खरेदी करा; इतका पैसा येईल ज्याचा कधी विचारच केला नसेल.!

अध्यात्म

आज विशेष असा उपाय आपण जाणून घेणार आहोत. एकसे लिंबू जे अक्षरश: तुमच्याकडे धनसंपत्ती सुख तुमच्या घराकडे खेचून आणेल. तुम्ही लिंबू तुमच्या घरा मध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचा जर व्यापार व्यवसाय बिझनेस असेल अशा ठिकाणी सुद्धा लिंबू तुम्ही ठेवू शकता. हे लिंबू इतकं प्रभावशाली मानले जाते की ते अक्षरशः तुमच्याजवळ पैसा ,धन खेचून आणते. आजूबाजूची शक्ती लिंबू मध्ये एकत्र होते आणि हे शक्तीचे एक केंद्र बनू शकते. जर विशिष्ट पद्धतीने हा उपाय आपण केला तर असे होऊ शकते.

या ऊपायासाठी आपल्याला बाजारातून असे एक लिंबू विकत आणायचे आहे ते एक मुखी असेल. काही वस्तू अगदी दुर्मिळ असतात त्या सहजासहजी आपल्याला मिळत नाही त्याच प्रमाणे एक मुखी लिंबू सुद्धा आपल्याला दुर्मिळच पाहायला मिळते सहजासहजी ते कुठेही उपलब्ध होत नसते आणि जरी कुठे कधी तुम्हाला उपलब्ध झाले तरी अनेक लोक ते लिंबू विकत नाहीत कारण की तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये एक मुखी लिंबूला खूप महत्व प्राप्त आहे. तसे पाहायला गेले तर लिंबू मध्ये दोन जाती पाहायला मिळतात.

एक लिंबू आणि दुसरे मादी लिंबू. आणि असे लिंबू ज्यात नर आणि मादी दोघे एकत्रच म्हणजे महा देवासारखे अर्धं नटी ईश्वर प्रमाणे आपल्याला एका लिंबू मध्ये पाहायला मिळते. हे एक मुखी लिंबू एका बाजूने त्याची कडा वर आलेली असते. यालाच एक मुखी लिंबू असे म्हणतात. एक मुखी लिंबू मध्ये प्रकृति आणि पुरुष एकत्र आलेले असतात आणि ज्या ठिकाणी हे दोन तत्व एकत्र येतात अशा ठिकाणी पैसा खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असतो. हे लिंबू आपल्याला शुक्रवारच्या दिवशी खरेदी करायची आहे.

हे वाचा:   रोज म्हणा गणपती बाप्पाचं संकट नाशक स्तोत्र; श्री गणेश घरातील सर्व गरिबी दूर करतील.!

शुक्रवारच्या दिवशी तुम्ही कधीही लिंबू तर घेऊ शकता परंतु सूर्योदयाच्या पूर्वी सर्वोत्तम वेळ असते म्हणूनच सूर्योदयाच्या पूर्वी बारा मिनिटे ची वेळ शुभ मानली जाते. तुम्ही पंचांगांच्या सहाय्याने येणाऱ्या शुक्रवारी सूर्योदय कधी होत आहे त्याची वेळ जाणून घेऊ शकता. एकदा का वेळ जाणून घेतल्यानंतर त्याच्या बारा मिनिटे आधी तुम्हाला हे लिंबू विकत घ्यायचे आहे.

जर ही वेळ शक्य झाल्या नाहीतर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही दुपारी १२ ते १ च्या दरम्यान सुद्धा हे लिंबू विकत घेऊ शकता. असही लिंबू विकत घेतल्यानंतर कुणालाही न सांगता गुपचूप आपल्या घरामध्ये घेऊन यावे. ते लिंबू घरी आल्यानंतर जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या गंगाजल द्वारे हे लिंबू स्वच्छ धुऊन घ्या. एक गोष्ट मात्र लक्षात असू द्या की या लिंबू ची पूजा करत असताना त्या लिंबू वर कोणत्याही प्रकारचे डाग असता कामा नये. या लिंबू चा रंग पिवळा असायला हवा.

एक गोष्ट मात्र लक्षात असू द्या की, हिरवा लिंबू अजिबात घ्यायचं नाही अगदी सोन्याप्रमाणे चकाकणारा लिंबू आपल्याला विकत घ्यायचा आहे. लिंबू धुतल्यानंतर आपल्याला पूर्वेकडे तोंड करून बसायचे आहे आणि एका पाटावर लाल रंगाचे स्वच्छ कापड अंतराचे आहे आणि त्यावर लिंबू आपण ठेवणार आहोत.

हे वाचा:   आज अमावस्येची रात्र, १०० वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या 4 राशी..मिळेल छप्परफाड धनलाभ आणि सुख..

परंतु हे लिंबू पाटावर ठेवण्याआधी तुमच्या उजव्या हातामध्ये पकडून तीन वेळा प्रार्थना करायची आहे, की हे दिव्य लिंबू तुम्ही माझ्या घरी खूप मोठ्या प्रमाणावर धन आकर्षित करून आणा असा तीन वेळा संकल्प करायचा आहे त्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या बोटाने या लिंबू आपल्याला हळद लावायची आहे त्‍यानंतर कुंकू वाहायचे आहे. त्यानंतर उजव्या हातामध्ये लिंबू धरून सूर्यप्रकाशामध्ये न्यायचे आहे. सूर्यप्रकाशामध्ये नेल्यानंतर आपल्याला पुन्हा तीन वेळा प्रार्थना करायची आहे.

असे केल्यानंतर अशी जागा जिथे तुम्ही तुमचे धन, दागदागिने पैसा ठेवतात अशा ठिकाणी हा लिंबू आपल्या ठेवायचा आहे .असे केल्यामुळे तुमच्याकडे धन नेहमी आकर्षित होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती वैभव धनसंपदा मोठ्या प्रमाणावर आकर्षित होऊन लागेल आणि भविष्यामध्ये तुम्हाला कधीच पैसे चा तुटवडा जाणवणार नाही .माता महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदा राहील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.