अमावसेच्या रात्री गुपचूप करा हा उपाय; पैशांच्या राशी उभ्या राहतील.!

अध्यात्म

मंगळवारी अमावस्याला करा हा उपाय. तसे तर पाहायला गेल्यास वर्षभरातून २४ अमावस्या येत असतात त्यापैकी मंगळवारी येणाऱ्या अमावास्येला मंगळवारी अमावस्या असे म्हणते जातात. तंत्र मंत्र शास्त्रामध्ये या अमावस्या ला खूपच महत्त्वाचे मानले जाते. या अमावस्या चा वापर इच्छापूर्तीसाठी केला जात. तुमच्या मनामध्ये कोणतीही महत्त्वाची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय, टोटके या अमावस्येच्या रात्री केले जातात.

जर तुमच्या मना मध्ये एखादी अशी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर मंगळवारी येणाऱ्या अमावसेला तुम्ही तंत्र मंत्र च्या साह्याने ती इच्छा पूर्ण करू शकता. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाची सामग्री लागणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे उडीद डाळीचे पीठ.

जर पीठ नसेल तर मिक्सरमध्ये उडीद डाळ भरडून घेतली तरी चालेल, दुसरी गोष्ट म्हणजे मसूरडाळ, एक हिरव्या रंगाच्या झाडाचे पान असं पण ज्याच्या रंग हिरवा असे शक्यतो आकाराने मोठे असलेले पानच घ्या आणि कणकेचे पाच दिवे, हे कणिक मिळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायला विसरू नका.

हे वाचा:   स्वप्नामध्ये अशी दृशे दिसण्याचा नेमका काय असतो अर्थ.? जाणून घ्या यामागील खरं सत्य.!

या कणकेचे आपल्याला पाच गोळे तयार करून दिवे बनवायचे आहेत. ही सामग्री तयार झाल्यानंतर आपल्याला आपल्या घराजवळच्या चार रस्ता म्हणजे जेथे चार रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी जायचे आहे. हा उपाय आपल्याला मंगळवारच्या अमावस्येच्या रात्री करायचा आहे. हा उपाय करताना आपल्याला शक्यतो कुणी पाहणार नाही तसेच कुणाची दृष्टी या तंत्र-मंत्र उपायावर पडणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

ही सामग्री घेऊन आपल्याला चौकात जायचे आहे आणि चौकाच्या मधोमध झाडाचे जे पान आपण तोडले होते ते पान खाली ठेवायचे आहे व त्यावर ती उडदाचे पीठ व त्यावर मसुरची डाळ ठेवायची आहे आणि जे आपण पाच दिवे बनवलेले आहेत ते दिवे पिठावर प्रज्वलित करायचे आहेत. हा उपाय आपल्याला अमावस्येच्या रात्रीच म्हणजेच मंगळवारी येणाऱ्या अमावस्येच्या रात्रीच करायचा आहे. इतर कोणत्याही मंगळवारी हा उपाय करायचा नाही याची शक्यतो काळजी घ्या.

हे वाचा:   घरात मनी प्लांट असेल तर सावधान; ही चूक केल्यास फायदे ऐवजी होईल नुकसान.!

अशा पद्धतीने हे पाच दिवे प्रज्वलित केल्यानंतर कोणताही मंत्र मनात न म्हणता किंवा काहीहि न म्हणता आपल्याला तसेच आपल्या घरात परत यायचे आहे तसेच घराकडे येताना कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे वळून पाहायचे नाही. घरात आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे व आपल्या देवघरात देवासमोर बसून आवाहन करायचे आहे आणि आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायचे आहे. अशा पद्धतीने जर हा उपाय तुम्ही श्रद्धेने मनोभावाने केल्यास तर तुमच्या ज्या काही अपूर्ण इच्छा असेल त्या लवकरच पूर्ण होतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.