हि ३ पाने वापरून झटक्यात होतील हे १० आजार बरे; मुतखडा, मधुमेहयासारखे आजार होतील कायमचे नाहीसे.!

आरोग्य

हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर या उपायाने हि समस्या नाहीशी होणार आहे. रक्तवाहिन्या मजबूत बनणार आहेत. पित्ताचा त्रास कमी होणार आहे.मुतखडा च्या भयानक वेदना पासून मुक्तता मिळणार आहे. कितीही मोठा मुतखडा असू दे या उपायाने लघवीद्वारे क्षणामध्ये बाहेर पडेल. सर्वात मोठा फायदा हा मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी होणार आहे.

कारण यामध्ये वापरात येणारा महत्त्वाचा पोषकतत्व यामुळे मधुमेह नियंत्रणामध्ये राहतो. त्याचबरोबर अनेकांना सर्दी-खोकला दम्याचा त्रास होतो या आजारावर सुद्धा हा उपाय महत्त्वाचा आहे.अनेकदा सर्दी खोकल्यामुळे घसा दुखतो या समस्यावर सुद्धा हा उपाय रामबाण ठरतो. किडनी स्टोन यावर आपण उपाय बघणार आहोत.

खूप जणांना वेगवेगळ्या प्रकारचा आजार होतो. पोट साफ होत नसेल ,बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तोही नाहीसा होतो. पोट साफ होतो यावर हा उपाय कसा करायचा आहे ते जाणून घेऊया. त्याठिकाणी कोणते पदार्थ वापरायचा आहे? कसे वापरायचा आहे ते जाणून घेऊया यासाठी आपल्याला लागणार आहे आंब्याची पानं. आंब्याच्या पाना मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे शिवाय विटामिन ए ,विटामिन बी, विटामिन सी आहेत पौष्टिक घटक सुद्धा आहे.

हे वाचा:   रोग प्रतिकारशक्ती प्रचंड वाढेल हा पदार्थ नक्की खा..फक्त रात्री दुधात टाकून घ्या हा पदार्थ..कसलाही सं'सर्ग होणार नाही

त्याचप्रमाणे आपल्याला गॅस वर एका पात्रात पाणी घेऊन उकळत ठेवायचे आहे आणि त्यामध्ये तीन आंब्याचे पान ऍड करायची आहेत आणि ते पाणी चांगले उकळून घ्यायचे आहे.त्या पानाचा अर्क पाण्यामध्ये उतरायला पाहिजे त्यासाठी आपल्याला चमच्याच्या साह्याने पाणी हलवत राहायचे आहे. हे पाणी उकळताना उकळता अर्धा वर आले की गॅस बंद करायचा आहे आणि ते थंड करून गाळणी च्या मदतीने गाळून घ्यायचा आहे.

याचा सेवन कसा करायचा आहे ते जाणून घेऊ. मुतखड्याचा त्रास असेल तर सात दिवस एक कप सकाळी प्यायचा आहे. डायबेटिस असेल तर सकाळी जेवणापूर्वी एक प्यायचा आहे. घसा बसला असेल ,आवाज बसला असेल अशा वेळी या पाण्याने गुळण्या गेल्याने लवकर गुण येतो. एक कप याचे सेवन केल्याने आपलं पोट साफ होण्यास मदत होते . अतिशय उपयुक्त आंब्याच्या पानांचा हा काढा आहे. याच सेवन करणे आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.

हे वाचा:   केस गळणे, केस पांढरे होणे यांसारख्या समस्या चुटकीतच नाहीसे करते हे घरगुती तेल.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.