जेव्हा स्वर्गाची अप्सरा उर्वशीने पतीला न ग्न पहिल्याने तिच्यासोबत काय घडले बघा…यामुळे तिला रात्री

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो,

हिंदू पौराणिक कथांमध्ये अनेक प्रेरणादायी आणि अद्भुत कथा आहेत. ज्यामध्ये महाभारत आणि रामायण यांसारख्या ग्रंथांमध्ये अशा अनेक कथा आढळतात ज्या खरोखरच आश्चर्यकारक आहेत. अशीच एक घडलेली कथा आहे जी प्रेम , उत्कटता , मत्सर आणि वियोगाने भरलेली आहे. ही कथा आहे पृथ्वीवर राहणारा राजा पुरुरवा आणि स्वर्गात राहणारी उर्वशी या अप्सरा यांची आहे.

चंद्रवंशाचा पहिला राजा पुरुरवा होता जो बुध आणि इला यांचा मुलगा होता. राजा पुरुरवा हा अत्यंत पराक्रमी योद्धा होता. देवराज इंद्र आणि असुर यांच्यातील युद्धादरम्यान, इंद्राच्या हाकेवर राजा पुरुरवा अनेक वेळा इंद्राच्या मदतीला गेला. एकदा जेव्हा उर्वशी स्वर्गात इंद्राच्या दरबारात कंटाळली तेव्हा ती काहीतरी वेगळे करण्यासाठी पृथ्वीवर आली.

स्वर्गीय जीवनापेक्षा पृथ्वीवरील सुख-दुःखाने भरलेले जीवन तिला जास्त आवडले. जेव्हा ती पृथ्वीवरून स्वर्गात परतत होती, त्याच वेळी एका राक्षसाने तिला पकडले. हे तेव्हा राजा पुरुरवाने पाहिले की, असुर उर्वशीला पकडले आहे. पुढच्याच क्षणी राजा पुरुरवाने आपल्या तलवारीने राक्षसाचा वध करून उर्वशीला त्याच्यापासून मुक्त केले.

हे वाचा:   साबुदाणा कशाप्रकारे बनवला जातो.? साबुदाणा बनवण्याची पद्धत जाणल्यावर दंग व्हाल.!

यादरम्यान राजा पुरुरवा आणि अप्सरा उर्वशी यांचे श-रीर एकमेकांच्या संपर्कात आले. उर्वशीला प्रथमच एका मानव पुरुषाचा स्पर्श झाला, या स्पर्शाने उर्वशीला मोहित केले आणि उर्वशीचे सौंदर्य पाहून राजा देखील उर्वशीकडे आकर्षित झाला. मात्र पण त्यावेळी उर्वशीला
स्वर्गात परतावे लागले.

इंद्रदेवाच्या सांगण्यावरून भरत ऋषींनी एक नाटक आयोजित केले, ज्यामध्ये उर्वशी लक्ष्मीच्या भूमिकेत होती आणि तिला पती श्री हरी विष्णूचे नाव घ्यायचे होते, परंतु ती पुरुरवाच्या विचारात हरवली होती आणि त्याऐवजी भगवान विष्णूचे नाव घेण्याऐवजी पुरुरवाच्या नाव घेतले.

मग त्यावेळी भरत ऋषी क्रोधित झाले आणि उर्वशीला शाप दिला आणि म्हणाले की, तू एका सामान्य माणसाच्या प्रेमात आपले मन गमावले आहे, म्हणून तुला पृथ्वीवर जाऊन त्याच्याबरोबर राहावे लागेल. मग त्यामुळे उर्वशी पृथ्वीवर आली, तिला स्वर्ग सोडल्याचे दुःख तर होतेच, पण पुरुरवा मिळाल्याचा आनंदही होता.

हे वाचा:   स्त्रियांच्या या ५ कामांमुळे घरी येते श्रीमंती.. म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या नवऱ्यासोबत हे कार्य करायलाच हवे.. जाणून घ्या..

तसेच उर्वशीने पुरुर्वाला तिचा नवरा म्हणून स्वीकारले, पण त्याच्यासमोर एक अट घातली की, तू मला कधीही न-ग्नावस्थेत दिसणार नाहीस, असे झाले तर मी स्वर्गात परत जाईन. पुरुरवाने त्याची अट मान्य केली आणि अटीनुसार पुरुरवा उर्वशी रात्रीच्या अंधारातच सं-भोग करीत होते. मात्र दुसरीकडे या दोघांचे प्रेम पाहून देवांना मत्सर वाटला कारण उर्वशी ही स्वर्गातील सर्वात सुंदर अप्सरा होती.

आणि तिच्याशिवाय स्वर्ग मोकळा असल्याप्रमाणे वाटत होते. एके दिवशी देवांनी क ट रचला, रात्रीच्या काळोखात दोघेही न ग्न होते, तेव्हा देवांनी आकाशात खूप विजा चमकल्या आणि काही काळ ती तशीच होती. मग या प्रकाशात उर्वशीने पुरुरवाल न ग्न अवस्थेत पाहिले, त्यामुळे उर्वशीची अवस्था बिघडली आणि उर्वशीला परत स्वर्गात जावे लागले. त्यामुळे अशा प्रकारे खऱ्या प्रियेसील तिच्या प्रियकरापासून वेगळे व्हावे लागले.