दुधात १ चमचा मिक्स करून प्या अन चमत्कार बघा; सर्दी, खोकला आणि ११ आजार होतील मुळापासून गायब.!

आरोग्य

रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये घरातील हा घटक तुम्हाला एक चमचा दुधासोबत मिसळायचा आहे.यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता तेवढी वाढेल की कोणताही वायरल इन्फेक्शन तसेच साथीचे रोग तुम्हाला होणार नाही. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल की चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूम, सुरकुत्या, केस गळणे केस पांढरे होणे,शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होणे ,यासारख्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणून कार्य करते.

हा उपाय केल्याने वारंवार होणारी सर्दी सुद्धा नष्ट होते. एखादा स्नायू आखडले असेल तर तो सुद्धा मोकळा होतो. हा उपाय मांस पेशींमध्ये होणारी वेदना नष्ट करतो. हा घटक नेमका किती प्रमाणामध्ये तुम्हाला वापरायचा आहे आणि कसा वापरायचा आहे याबद्दलची माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

हा घटक तुम्हाला सहज मेडिकल स्टोरमधून प्राप्त होईल .या घटकाचे नाव आहे,बदामाचे तेल. बदाम तेल व खाण्याचे तेल वेगळे असते. या तेलाला रोगन बदाम तेल असे सुद्धा म्हणतात. हे रोग बदाम तेल कमी किमतीमध्ये सहज मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होते. हे तेल दुधा सोबत एक चमचा मिसळून प्यायल्याने शरीराला खूप सारे फायदे होतात. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे या उपायाने आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

हे वाचा:   आयुर्वेदातली चमत्कारी आहेत हि फळे; केसांची वाढ, अंगाची खास यासारखे प्रॉब्लेम्स झटक्यात होतील नाहीसे.!

बऱ्याच व्यक्तींची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. जरासुद्धा वातावरणामध्ये बदल झाल्यास त्यांच्या शरीरामध्ये बदल जाणवू लागतात आणि अशा वेळी त्यांना डॉक्टरांकडे जावे लागते परंतु हा उपाय केल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल आणि डॉक्टरांकडे जाण्याची शक्यता कमी येईल.

विशेष करून लहान मुलांच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी असते अशा वेळी हे बदाम तेल त्यांच्यासाठी रामबाण औषध ठरू शकते. लहान मुलांना अर्धा चमचा तेल दुधासोबत झोपायच्या आधी द्यायचे आहे.हा उपाय साधारणतः झोपायच्या आधीच करायचा आहे. हा उपाय सकाळी केल्याने शरीराला त्याचा फारसा काही फायदा होत नाही. मोठ्या व्यक्तींसाठी एक चमचा बदामाचे तेल दुधासोबत मिक्स करून झोपायच्या आधी घ्यायचे आहे.

हे वाचा:   फक्त 5 रुपयाच्या बेसनच्या पिठाने चेहऱ्यावरील सर्व काळे डाग, वांग २ दिवसात घालवा…चेहरा पूर्ण साफ आणि उजळ दिसेल..बघा हा उपाय

तेलामध्ये विटॅमिन ई,ओमेगा-३ , विटामिन डी , कॅल्शियम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.अनेक व्यक्तींना डोळ्याच्या खाली काळे वर्तुळे निर्माण होण्याची समस्या असते. ही काळी वर्तुळे या उपायांमुळे नष्ट होतील.होणे यासारख्या समस्या पासून संरक्षण मिळते. त्यामुळे तुमच्या शरीराला फायदा होऊ शकतो. असतात ते आजार कमी होण्यासाठी मदत होत असते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.