रोज सकाळी दुधाबरोबर खा फक्त अर्धा चमचा; हाडे मजबूत होऊन तरुण दिसाल.!

आरोग्य

सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण स्वतःकडे विशेष फारसे लक्ष देत नाही त्यामुळे चेहरा काळा होणे, वयाच्या आधी केस गळणे,चेहऱ्यावर काळे डाग येणे, पिंपल्स इत्यादी समस्या आपल्याला उद्भवत असतात परंतु या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणून आज आम्ही तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं माहिती सांगणार आहोत. हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्ही तुमच्या वयापेक्षाही अधिक तरूण दिसाल आणि तुमचे आरोग्य दहा पटीने चांगले राहील.

आज आपण हाडे मजबूत रक्त वाढेल ताकत येईल चेहरा चमकदार दिसेल डोळे तेजस्वी होतील असा एक आपण आता उपाय करणार आहोत. बदाम पाक,अश्वगंधा चूर्ण,शतावरी चूर्ण आणि सफेद मुसळी चूर्ण हे चारही पदार्थ आपण एकत्र करून जर त्याचे दररोज सेवन केले तर आपण नेहमी तरुण राहतो.

हे वाचा:   हा चहा घरातील लहान-मोठे वृध्द कोणालाच आजारी पडू देणार नाही; सर्दी खोकला छातीतील कफ चुटकीत करेल गायब.!

रक्त वाढण्यास मदत होते, हाडे मजबूत होतात,चेहरा चमकदार होतो आणि तसेच हे चार पदार्थ आपल्याला आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध मिळू शकतात. म्हातारपणाच्या खुणा आपल्याला लवकर दिसत नाही. या उपायांसाठी हे चारही मिश्रण आपण एकत्र करायचे आहे त्यानंतर रोज सकाळी ऊठल्या नंतर व्यायाम करावा, प्राणायाम करावा,जिम जॉईन करावी.

जो काही व्यायाम आपल्याला योग्य वाटेल तो व्यायाम आपण करायचा आहे त्यानंतर हे चूर्ण आहे ते अर्धा चमचा किंवा पाच ग्रॅम इतक्या प्रमाणात घ्यायचे आहे आणि एक ग्लास दुधामध्ये किंवा एक ग्लास पाण्यामध्ये घ्यायचे आहे तसेच ते मिश्रण दुधामध्ये टाकल्यानंतर किंवा पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते चांगले मिक्स करा.

दहा मिनिटांनी हे मिश्रण प्यायचे आहे जर तुम्ही तीस दिवस लगातार हा उपाय केला तर तुमची त्वचा क्रांतीमय बनते आणि ओजस्वी तेजस्वी त्वचा तुम्हाला प्राप्त होते.शरीरामध्ये एक प्रकारची ताकद निर्माण होते. विशेष करून हे पुरुषांसाठी अतिशय फायदेशीर आहे, ज्यांचे हाडं कमजोर आहेत त्यासाठी हा उपाय योग्यतेचा आहे तसेच हे चारही मिश्रण एकत्र येतात तेव्हा ते मिश्रण आपण घेतल्यानंतर आपल्या शरीराला फायदेशीर असते.

हे वाचा:   मधुमेह असणाऱ्यांनी मुळीच घाबरू नका; या २ पानांचा वापर करून एका चुटकीत घालवू शकता मधुमेह.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.