वास्तुशास्त्रानुसार घरात कचरापेटी या दिशेला चुकूनही ठेऊ नका; आजारपण येईल, पैसाही टिकणार नाही.!

अध्यात्म

मित्रांनो जर आपल्या घरामध्ये सातत्याने आजारपण असेल, पैसा घरामध्ये टिकत नसेल तर घरातील सदस्यांमध्ये वारंवार भांडणे होत असतील अशांती घरामध्ये टिकत असेल अशावेळी आपल्या घरातील कचऱ्याचा डबा नेमकं कुठे ठेवलेला आहे व त्याची दिशा नेमकी कोणती आहे हे तपासणे गरजेचे आहे.

कारण वास्तुशास्त्रानुसार कचरा पेटीतून मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते.आपल्या घरामध्ये जे दोष बाधा निर्माण होत असतात त्यामागे नकारात्मक ऊर्जेचा मोठा वाटा असतो. आपल्या घरातील बा थरू म टॉ य लेट असेल किंवा भंगार वस्तू एखाद्या ठिकाणी ठेवले असेल प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते.

म्हणूनच या नकारात्मक ऊर्जेचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होत असतो.चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कचरापेटी नेमके कोणत्या दिशेला व कोणत्या ठिकाणी असायला हवी.वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य प्रवेशद्वाराला खूपच महत्त्व दिले गेलेले आहे या मुख्य द्वारातून आपण घरामध्ये प्रवेश करत असतोसर्वांवर विपरीत परिणाम होत असतो म्हणून ठेवू नये.ज्यांच्या जीवनात पैसा येत नाही आहे, अशा व्यक्तीने उत्तर दिशेची विशेष काळजी घ्यायला हवी.

उत्तर दिशा ही धनपती कुबेर यांची दिशा आहे. या विश्वामध्ये जेवढे धनसंपत्ती सोने-चांदी नाणे आहे या सर्वांचा संबंध कुबेर देवांशी आहे. जर तुम्ही उत्तर दिशेला कचऱ्याची पेटी ठेवल्यास धन योगामध्ये बदल होत असतो.आपल्या नशिबामध्ये धन येण्याच्या याजा संधी असतात त्या या सगळ्या गोष्टींमुळे हिरावून नेले जातात.घरातील ईशान्य दिशा म्हणजे पूर्व पश्चिम यांच्यामधील दिशा या ईशान्य दिशा असे म्हणतात.

हे वाचा:   १० जून: शनी जयंती महासंयोग, करा या वस्तूचे दान..मिळेल प्रत्येक कामात यश..सर्व साडेसाती, संकटे, अडचणी त्वरित दूर होतात

खरे तर ईशान्य दिशाला देवाची दिशा म्हटले जाते आणि म्हणूनच त्या दिशेला देवघर असावे. आपल्या घरातील देवघर हे सर्वात मोठे सकारात्मक ऊर्जेचे केंद्रबिंदू मानले जाते,सदस्यांना चांगले आरोग्य प्राप्त होत असते जर या दिशेला कचरा पेटी ठेवल्यास नकारात्मकता येते व घरामध्ये दारिद्रता प्रवेश करत असते व वायफळ पैसा खर्च होतो आणि सुख सुद्धा नष्ट होत राहते.

आग्नेय दिशा म्हणजे पूर्व व दक्षिण यांच्यामधील दिशा होय. या दिशेला सुद्धा कचर्‍याची पेटी ठेवू नये , यामुळे धन हानी होत असते.हाती आलेल्या पैसा टिकत नाही व कोणत्याही शिल्लक कारणामुळे पैसा हा वारंवार खर्च होत असतो. वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण आणि पश्चिम यांच्यामधील दिशा होय.

जर या दिशेला कचरापेटी ठेवल्यास आपल्या घरातील नातेसंबंधांमधील ताण निर्माण होतो. मग अशावेळी आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की नेमके कचरापेटी ठेवावी कोठे?.वायव्य दिशा कचरापेटी ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा मानली जाते त्याचबरोबर एक दिशा म्हणजे वायव्य दिशेला मेहनतीचे फळ देणारी दिशा मानली जाते.

हे वाचा:   कुणी कितीही मागू द्या या 4 वस्तू कुणालाही देऊ नका; माता लक्ष्मी कायमची साथ सोडून जाईल.!

या दिशेला लाभदायी दिशासुद्धा म्हणतात परंतु वास्तुशास्त्रानुसार याच दिशेला कचराकुंडी ठेवणे योग्य मानले गेले आहे. या दिशेला कचरापेटी ठेवल्यामुळे धन बचत होते. वायफळ धन पैसा खर्च होत नाही.या लोकांच्या जीवनामध्ये अनेक समस्या ताणतणाव निर्माण होत असतो, अशा लोकांनी पश्चिम दिशेला कचऱ्याचा डबा ठेऊन पहावा. असं केल्याने तुम्हाला काही दिवसातच जाणवेल की, आपल्या समस्या व आपल्या ताणतणाव कमी होत आहे.अन्यथा आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.