सकाळी फक्त 2 दाणे खा.. शु’क्रा’णूंची संख्या वाढेल, उत्साह रात्रभर राहील.. कधीच थकवा जाणवणार नाही

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

दिवसभर काम करून थकवा येतो. त्याचप्रमाणे तुम्हाला शरी’राला आवश्यक पो’षक तत्व मिळत नाहीत आणि त्यामुळे तुमची शारी’रिक ताकद कमी होते. त्याचप्रमाणे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडणे किंवा संध्याकाळी काम केल्यानंतर थकवा जाणवणे, हात-पायांमध्ये मुंग्या येणे हे सामान्य आहे.

त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनातही आपण कुठेतरी कमी पडतो. अशा वेळी आपल्याला असे वाटते की आपण वी’र्य वाढवण्यासाठी तसेच शक्ती वाढवण्यासाठी औषध घेतल पाहिजे आणि त्यासाठी अनेक प्रयोग देखील करतो, आपण गोळ्या घेतो, औषधे घेतो. तरीही फरक दिसत नाही. या गोळ्या घेतल्यानंतर फरक थोड्या प्रमाणात दिसून येतो. तर आज आपण एक सोपा आणि साधा सरळ उपाय जाणून घेणार आहोत.

थकवा कमी करण्यासाठी, शु’क्रा’णूंची सं’ख्या वाढवण्यासोबतच हा उपाय आपल्याला नेहमी तरुण दिसण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची आवश्यकता असेल ती म्हणजे खडी साखर. ती दोन प्रकारची असते, एक हॉटेलमध्ये मिळत असते ती आणि दुसरी बिग रॉक शुगर, पण मित्रांनो, बिग रॉक शुगर तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.

शक्य असल्यास हॉटेलमधून खडी साखर घेणे टाळा. आणि दुसरी गोष्ट गोडांबी आहे. गोडांबी बिबाचे दुसरे नाव आहे, हिंदीत त्याला भिलावा नाट म्हणतात. या भिलाव्याच्या बिया आहेत म्हणजे मगज हा एक छोटासा भाग आहे. हे बदाम किंवा काजूसारखे असते, जसे आपण बदाम फोडतो आणि बदामाच्या बिया काढून घेतो तसेच हे पण आहे. गोडांबी बाजारात तसेच किराणा दुकानात मिळते. मित्रांनो, ही गोडांबी वापरून तुमच्याकडे असलेली शक्ती परत आणायची आहे.

हे वाचा:   शरीरात जर वी'र्याची आणि रक्ताची कमतरता असेल तर हा उपाय करा...पातळ वी'र्य, थकवा, कमजोरी, एनिमिया वर रामबाण उपाय..

मित्रांनो, जर तुमच्याकडे रोज सकाळी लहान लहान गोडांबी असतील तर तुम्ही त्यापैकी चार घेऊ शकता. ते अतिशय योग्य आहे. मित्रांनो, सकाळी आठच्या आधी ही गोडांबी खाण्यासाठी वापरायचे आहे. आणि सहसा तुम्हाला ते फक्त पाच ते सात दिवस करायचे असते. त्यापेक्षा जास्त करू नका. पहिल्या दिवसापासून तुमचा थकवा कमी होईल असे तुम्हाला वाटेल. त्याचप्रमाणे शरीरातील ताकदही वाढेल.

जुन्या काळातील साधू म्हातारपणी ही गोडांबी वापरत असत. तुम्हाला खडी साखर जरी भेटली नाही, तरी तुम्ही साधी गोडंबि देखील खाऊ शकता किंवा तुम्ही एक ग्लास गाईचे दूध घेऊ शकता आणि त्यात दोन ते तीन गोडांबि घेऊ शकता. दूध उकळून त्याचे सेवन करा. म्हणजेच, आपण या प्रकारे सेवन करू शकता. किंवा, मी म्हटल्याप्रमाणे, खडी साखर आणि गोडंबी प्रथम एकत्र करून खाणे चांगले आहे, ज्यांना शुगर आहे त्यांनी खडी साखर खाणे टाळावे.

हे वाचा:   डाळिंबाच्या सालीला कचरा म्हणून फेकण्याची चूक करू नका; या सर्व गोष्टीमध्ये होतो त्यांचा उपयोग.!

अशा प्रकारे हा उपाय केल्यास शरीरातील कमजोरी दूर होईल. ही गोडंबी एक दाहक-विरोधी ऑक्सिडंट आहे. हे केसांसाठीही खूप उपयुक्त आहे. ज्यांचे केस गळतात त्यांनी गोडांबी चे सेवन केल्यास केसगळती कमी होण्यास मदत होते. मित्रांनो, यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने ज्यांना ही समस्या आहे त्यांनी या गोडांबीचे सेवन करावे.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाच ते सात दिवसांपेक्षा जास्त काळ हे खाऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी घेणे. दुपारी घेऊ नये. हे थोडे गरम प्रवृत्तीचे आहे. त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. आणि हिवाळ्यात उष्णता खूप महत्वाची आहे. दुसरा उपाय म्हणजे खारट आणि आंबट पदार्थांचे सेवन कमी करणे. हे पुरुष आणि स्त्रिया दोघेही वापरू शकतात. वैवाहिक जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्यात हे अत्यंत फायदेशीर आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला आमच्याद्वारे वरील लेखात दिली गेलेली ही माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळू शकेल. त्या बरोबरच असेच रोज नवनवीन लेख वाचण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स मिळत राहतील