नमस्कार मित्रांनो,
आपल्याला माहित असेल कि उन्हाळी लागणे म्हणजे ल घ वी करताना ज ळ ज ळ होणे. होय आणि हा त्रा-स जास्त उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणत बऱ्याच लोकांना दिसून येतो. आपल्याला उन्हाळी लागणे हे साहाजिकच आहे पण आपण उन्हामध्ये बाहेर गेल्यावर डो क्या व र सूर्य तापलेला असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणत आपल्याला ऊन लागते अशावेळी आपल्याला उन्हाळी लागत असते.
तसेच आपल्याला जाणवत असेल कि सध्या खूप जास्त तापमान असल्यामुळे काही वेळा घरात बसून असताना देखील गरमी झाल्यामुळे उन्हाळी लागत असते. आपल्या श रीरातील पाण्याची कमतरता कमी झाल्यामुळे व श रीराचे तापमान गरमीमुळे वाढत असल्यामुळे ल घ वी तील क्षारचे प्रमाण वाढतं त्यामुळे आपल्याला उन्हाळी लागते.
त्यामुळे आज आपण उन्हाळी लागू नये यासाठी काय करावे व लागल्यास घ र गु ती उ प चा र काय करता येतील याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण शक्यतो दुपारच्या वेळी उन्हामध्ये बाहेर जाणे टाळावे कारण त्या वेळात बाहेर सूर्य खूप जास्त तापलेला असतो आणि या वेळेला सूर्याची किरणे खूप प्र ख र प्रमाणत असतात.
अशा वेळी बाहेर जाणे आवश्यक असल्यास डो क्या ला व कानाला झाकून घ्यावे यामुळे उन्हापासून सं र क्ष ण होण्यास मदत होते व श रीराचे तापमान बरोबर राहते. त्यामुळे आपण घराबाहेर पडत असताना शक्यतो कॉ ट न ची पांढरी कपडे वापरावित कारण कॉ ट न ची कपडे ऊन शो षू न घेत असतात.
त्यामुळे आपले उन्हापासून सं र क्ष ण होण्यास आपल्याला मदत होते. दिवसभरामध्ये बाहेर किंवा घरी असतानाही जास्तीत-जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे श रीराचे तापमान बरोबर राहण्यास मदत होते व उन्हाळी लागण्याची शक्यता कमी होते, पाणी पिण्याचे प्रमाण, प्रकृती बदल, ऋतू बदल यानुसार असते.
पण तरी सुद्धा आपल्याला उन्हाळी लागली तर यावेळी आपण एक ग्लास पाणी आणि एक गुळाचा तुकडा घ्यावा. अशावेळी आपण गुळाचा तुकडा चावून खायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याचे सेवन करायचे आहे. तसेच हा उपाय केल्याने आपल्याला पाच दहा मिनिटात आराम मिळणार आहे.
यामुळे ल घ वी करताना ज ळ ज ळ होणे किंवा दा-ह अशा प्रकारच्या गोष्टीपासून आराम मिळणार आहे. तसेच यासाठी दुसरा उपाय म्हणजे प ळ सा ची फुले, जेव्हा कधी सुद्धा आपल्याला उन्हाळी लागेल तेव्हा आपण प ळ सा चे फुल बारीक करून त्याचे सेवन खडी साखर सोबत करायचे आहे.
यामुळे सुद्धा आपल्याला त्वरित आराम मिळणार आहे. तसेच तिसरा उपाय म्हणजे जेव्हा कधी आपल्याला उन्हाळी लागेल तेव्हा काळा चहा करून घ्या आणि त्यामध्ये एक लिंबू पि ळू न त्याचे सेवन करा. यामुळे सुद्धा आपल्याला लगेच आराम मिळणार आहे. शिवाय उन्हाळा या ऋतूमध्ये मात्र आपले पाणी पिण्याचे प्रमाण अधिक असायला हवे.
उन्हाळी लागू नये यासाठी घरी असताना किंवा बाहेरून आल्यास शक्यतो दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने अंघोळ करावे यामुळे श रीराचे तापमान व्यवस्थित राहून उन्हाळी न लागण्यासाठी मदत होते. तसेच पुदिन्याचे पान एक ग्लास पाण्यामध्ये मिसळून पाणी पिल्याने देखील उन्हाळी थांबण्यास मदत होते, तसेच खाण्याचा सोडा व लिंबू पाण्यात मिसळून पिल्याने देखील त्रा स कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.