पान एकच फायदे मात्र नखापासून केसांपर्यंत ! कधी वाचले नसाल तर एकदा वाचाच जबरदस्त फा’यदे !

आरोग्य

मित्रांनो आज आम्ही आपणाला एका वनस्पतीच्या म्हणजेच एका भाजीच्या पानाबद्दल अशी काही माहीती सांगणार आहोत ज्याने आपले अनेक आजार बरे होणार आहेत. हे पान आपणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच हे सहजासहजी उपलब्ध होणारे आहे. त्याहून चांगली गोष्ट म्हणजे हे आपण सर्रास भाजी म्हणून खातो त्यामुळे याचा कोणताही साईड इफेक्ट किंवा हे खाण्यापूर्वी कुणा तज्ञाला विचारण्याची गरज पडणार नाही.

हे पान आहे आळुचे पान. आळु आपल्या परसदारी मुबलक प्रमाणावर येते. आळू हे सांडपाण्यावर जास्त करून वाढते. अळवाच्या वड्या आवडत नाहीत असा क्वचितच एखादा माणूस निघेल. आळवा ची भाजी सुद्धा खूप आवडीने खाल्ली जाते.  पण त्याचे आयुर्वेदिक उपाय कोणकोणते आहेत व ते कोणकोणत्या आजारावर गुणकारी आहे? हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे आज आपण या लेखामध्ये आळुच्या पानाचे महत्व व त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

अनेक लोकांना बीपी चा त्रास असतो. हा त्रास या आळू ने कमी होतो. ते कसे तर, पित्तामुळे आणि तणावामुळे बीपीचा त्रास होतो. पित्त कमी करण्याचे काम अळूची पाने करतात. आणि तणाव कमी करण्याचे काम देखील अळूची पाने करतात. पित्तआणि तणाव. हे दोन्ही कमी झाल्यामुळे बीपी देखील आपोआप नियंत्रणात येते.

हे वाचा:   फक्त 1 वेळा करा हा रामबाण उपाय; घरात पुन्हा कधीच पाल, मच्छर, झुरळं दिसणार नाहीत.!

त्याच बरोबर त्यामुळे भयंकर प्रमाणात एसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळे पित्त कमी झाल्यावर ऍसिडिटी ही आपोआप कमी येते. म्हणजेच आळुच्या पानांमुळे ॲसिडिटीचा त्रास ही नाहीसा होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आळु मध्ये विटामिन ए, बी, सी, कॅल्शियम हे जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे याच्यामुळे अनेक आजार कमी होतात. त्याचबरोबर आळु मध्ये अँटीअक्सिडेंटचे प्रमाण भरपूर असते.

मित्रांनो तुमच्या पोटामध्ये जर जळजळ होत असेल तर, अळूच्या अर्ध्या पानाचा तुकडा, एक ग्लास पाण्यामध्ये उकळून त्यामध्ये थोडेसे तूप टाकून हे पाणी तीन दिवस पिल्याने पोटातील जळजळ पूर्णपणे कमी होते. आळू मध्ये विटामिन असल्यामुळे आपल्या डोळ्याची दृष्टी वाढते. स्नायू मजबूत होतात. गुडघेदुखीचा त्रास देखील यामुळे कमी होतो.

त्याचबरोबर आळु मध्ये फायबर असते. ते आपले वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडते. आपलं आरोग्य नीट ठेवण्यासाठी आहारात योग्य आहाराची गरज असते. त्यामुळे आळुचे सेवन केल्याने आपल्या शहरातील अनेक आजार दूर होतात. त्याचबरोबर आळुचे पान हे हृदयासाठी देखील अत्यंत उपयोगी आहे.

हे वाचा:   रात्री झोपताना उशीखाली ठेवा हि वस्तू; तुम्हाला असलेले बरेच रोग होतील कायमचे नाहीसे.!

याचबरोबर मित्रांनो पोटातील समस्यांवर देखील आळुचे पान अत्यंत गुणकारी आहे. अपचनाचा त्रास असेल तर आळू मुळे तोही कमी होतो.आळूचा उपयोग शरीरावरील सूज व चरबीच्या गाठी घालविण्यासाठी केला जातो. अशाप्रकारे आळुचे अनेक महत्व आपल्या शरीरासाठी आहेत. व ते आयुर्वेदिक दृष्ट्या ही खूप चांगले आहेत. हे उपाय तुम्ही नक्की करून बघा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

कधी कधी नकळत जेवणातून आपल्या पोटात एखादा केस जातो. आळूची भाजी हा केस विरघळवून टाकते. आळूचे अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे आळूची भाजी, आळुच्या वड्या यांचे अवश्‍य सेवन केले पाहिजे.

मित्रांनो आमचा हा लेख आपणास कसा वाटला हे आम्हाला लाईक कमेंट करून अवश्य कळवा त्याचबरोबर ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना पर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.