सुटलेलं पोट, पोटावरील चरबी, वजन कमी करणारा खोबरेल तेलाचा असा उपाय…सात दिवसात चरबी गायब..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

तुमचं वाढलेलं वजन, सुटलेलं पोट, पोटावरील चरबी किंवा नितंब तसेच कंबरेजवळची अतिरिक्त साचलेली चरबी असेल. तर आजच्या या उपायाने सहज रित्या दूर होऊन तुमचं वाढलेलं वजन कमी होईल. हा उपाय करण्यासाठी खूप सोपा आहे आणि तुम्हाला जेव्हा सवड मिळेल रात्री किंवा दिवसा तेव्हा हा उपाय करू शकता.

आणि यासाठी लागणाऱ्या वस्तू ही आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात. चला तर जाणून घेऊ हा उपाय कधी व कसा करायचा. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे खोबरेल तेल या तेलामध्ये आपली जी स्किन आहे ती मऊ करण्यासाठी अद्भूत असे गुणधर्म असतात. एकदा वापरण्यासाठी 1 ते 2 चमचा तेल घ्यायच आहे.

त्यानंतर त्यात अर्धा चमचा विक्स वेपोरब मिक्स करायचं आहे आता आपण तिसरी वस्तू मिक्स करणार आहे कापूर 3 ते 4 कापूर वडी हाताच्या साहायाने चुरून त्यात टाकायच्या आहेत. कापूरामध्ये आपल्या शरीरातील चरबी दूर करण्यासाठीचे नैसर्गिक गुणधर्म असतात. हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव होण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्या.

हे वाचा:   एका रात्रीत चेहऱ्यावरील काळे डाग गायब करा..वांग, मुरूमाचे डाग नाहीशे होतील..सर्वात सोपा व प्रभावी उपाय..एकदा हा जरूर करून पहा..

आता याचा वापर कसा करायचा हे देखील महत्वाचे आहे तर ज्या ठिकाणी आपली चरबी साठलेली आहे म्हणजे नितंब, पोट, मांड्या, कमरेचा भाग त्या ठिकाणी हे मिश्रण लावून 4 ते 5 मिनिट मालिश करायची आहे मालिश करून झाल्यानंतर थोड्यावेळासाठी तो भाग तसाच सोडून द्या आणि थोड्या वेळाने कापडाच्या साह्याने तो भाग साफ करू शकता.

हा उपाय दिवसभरातून तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला थोड्या दिवसातच जाणवेल की तुमचं वाढलेलं वजन व शरिरातील चरबी व पोटाचा भाग कमी झालेला दिसेल. अजून एक उपाय देखील करून पाहू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्यला ५० ग्रम खोबरेल तेल,एक चमचा खसखस आणि दहा ग्रम भीमसेनी कापूर लागणार आहे.

या उपाय करण्यासाठी केमिकलयुक्त कपूर वापरायचे आहे.हा उपाय करण्यासाठी एक भांड्यात ५० ग्रम तेल आणि एक छोटा चमचा खसखस घालून उकळत ठेवा. खसखस काळी होईपर्यंत आणि तेलाचा रंग बदले पर्यंत हे तेल उकळून घ्या. त्यानंतर शेगडी बंद करून हे तेल एका भांड्यात गाळून घ्या .त्यानंतर दहा ग्रम भीमसेनी कापूर घाला आणि त्या भाड्यावर घट्ट झाकण लावा.

हे वाचा:   हार्ट अटॅक हा बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमधेच का अधिक येतो..जाणून घ्या अशावेळी आपण कोणत्या चुका करतो…ज्यामुळे आपल्याला अटॅक येतो..

तेल थंड झाल्यानंतर एक बंद बाटलीत भरून ठेवा.स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये रात्री झोपताना हलका मसाज करून लावा. पोटावर जास्त वाढलेली चरबी निघून जाईल. यामुळे तुमचे वजन देखील स्थिर राहील. हा उपाय सलग सात दिवस करून पहा.तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम दिसून येईल.