रात्री झोपताना पोटाला चोळा फक्त हे तेल…चरबी मेणासारखी वितळून जाईल, चरबीच्या गाठी गायब ! होणारे फा’यदे बघा

आरोग्य

नमस्कार मित्रानो,

तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे. आजच्या धावपळीच्या युगात आपण सर्वजण आपल्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करत आहे.जास्त बाहेरच्या पदार्थामुळे शरीरावर चरबीचे प्रमाण वाढले आहे. अंगावरील चरबीचे प्रमाण वाढल्यामुळे वजन देखील वाढते. यामुळे बिपी,शुगर आणि हृदय विकार होण्याची शकयता जास्त असते. यातून आपली सुटका करून घेण्यासाठी आपण काही उपाय या लेखातून जाणून घेणार आहोत.

या उपायामुळे तुमच्या पोटावरची चरबी मेणासारखी वितळून जाईल. शरीरात जर चरबीच्या गाठी असतील तर विरघळून जातील. हा उपाय करण्यासाठी हा तेल तुम्हाला खूप उपयोगी ठरेल. या तेलामुळे तुमचे वजन खूप कमी होईल.खूप लोक चरबीच्या गाठी घालवण्यासाठी दवाखान्यात जातात. महागडे उपचार आणि औषध घेतो.वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतो. परंतु हे सर्व केल्यानंतर देखील वजन कमी होत नाही.

हे वाचा:   या २ चुका कधीच करू नका; नाहीतर काळे केस होतील कायमचे पांढरे, तुम्ही तर हि चुक करत नाहीय ना.?

हा उपाय केल्यामुळे तुम्हाला नक्की फरक जाणवेल.हा उपाय करण्यासाठी खोबरेल तेल भीमसेन कपूर आणि खसखस लागणार आहे. हे सारे घटक आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत.भीमसेनी कपूर तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळेल.

महिलाच्यासाठी हा खूप फायदेशीर उपाय आहे. कारण डीलीव्हरी नंतर महिलाच्या पोटावरील स्त्रेंच मार्क आलेले असतात.ते सुद्धा या तेलाने निघून जातात. यासाठी स्त्रियांनी या तेलाचा महिन्यातून पाच ते सात वेळा उपयोग करायचा आहे. याचा उपयोग कोणत्या पद्धतीने केला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपल्यला ५० ग्रम खोबरेल तेल,एक चमचा खसखस आणि दहा ग्रम भीमसेनी कापूर लागणार आहे. या उपाय करण्यासाठी केमिकलयुक्त कपूर वापरायचे आहे.हा उपाय करण्यासाठी एक भांड्यात ५० ग्रम तेल आणि एक छोटा चमचा खसखस घालून उकळत ठेवा. खसखस काळी होईपर्यंत आणि तेलाचा रंग बदले पर्यंत हे तेल उकळून घ्या.

हे वाचा:   औषधाविना मासिक पाळी आणा; मासिक स्रा;व कमी, पोट 2 मि.साफ, मुळव्याध, केस गळती होईल लगेच बंद.!

त्यानंतर शेगडी बंद करून हे तेल एका भांड्यात गाळून घ्या .त्यानंतर दहा ग्रम भीमसेनी कापूर घाला आणि त्या भाड्यावर घट्ट झाकण लावा. तेल थंड झाल्यानंतर एक बंद बाटलीत भरून ठेवा.स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये रात्री झोपताना हलका मसाज करून लावा. पोटावर जास्त वाढलेली चरबी निघून जाईल. यामुळे तुमचे वजन देखील स्थिर राहील. हा उपाय सलग सात दिवस करून पहा.तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम दिसून येईल.

वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा,धन्यवाद.