नमस्कार मित्रांनो,
तुमच्या घरात हनुमानाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुमचा वंश बुडतो तुमच्या घरात मुलगा जन्मास येत नाही. कारण हनुमान बाल ब्रह्मचारी आहेत. हा एक अत्यंत चुकीचा गैरसमज अनेक हिंदू घरांमध्ये अनेक वर्षापासून पसरलेला आहे. या एका चुकीमुळे आपण हनुमान आराधने पासून दूर राहतो.
खर तर हनुमानाच्या आराधनेने घरावर संकटे येत नाहीत. जे अकस्मात अपघात असतात त्या अपघातापासून रक्षण व्हायचं असेल तर हनुमामाचा फोटो घरात असणे आवश्यक आहे. काही बाधा असतील किंवा कोणी काही केलेलं असेल तर ती बाधा सुद्धा हनुमानाच्या पूजेने दूर करता येते.
जर तुमच्या घरात हनुमानाचा फोटो असेल तर घरावर अशी कोणतीही बाधा सहज निर्माण होत नाहीत.परंतु हे तेव्हाच शक्य होत जेव्हा हनुमानाची प्रतिमा किंवा फोटो मूर्ती ही योग्य दिशेला असेल. जोतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्र ही शास्त्रे अस मानतात हनुमानाचा फोटो व मूर्ती हे नेहमी आपल्या घरातील उत्तरे कडील भिंतीवर टांगलेली किंवा ठेवलेली असावी.
आणि आपण हनुमानाची पूजा सुद्धा करु शकतो यामुळे वंश बुडणे किंवा मुलगा न होणे या पैकी कोणत्याही समस्या अजिबात उद्भवत नाहीत. हनुमानाचा मुख नेहमी दक्षिणेकडे पाहणार असावं आशा प्रकारे आपण ही मूर्ती किंवा फोटो ठेवावी.
आशा प्रकारे मूर्ती किंवा फोटो हा आपल्या वरील बाधा व संकटे दूर करतो तसेच आपल्या घराचे रक्षण करतो. ज्या हनुमानाचा फोटो द्रोणागिरी पर्वत आहे किंवा राम भक्ती करत आहेत आशा प्रकारचा फोटो आपण घरात लावू शकता. यामुळे मारोतीच्या कृपेने आपल्या घरावर जे काही बाधा आहेत आजारपण आहे अकस्मात अपघात आहेत या पासून रक्षण करतात.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.