नमस्कार मित्रांनो,
हिवाळ्याच्या दिवसांत गुळाचे सेवन करणं आरो’ग्यासाठी खूप लाभदायक असते. गुळातील औ’षधी गुणधर्म आपल्या शरीरासाठी खूप पोषक घटक आहेत. रात्री झोपण्यापूर्वी गुळाचे सेवन का केले पाहिजे, तर मित्रांनो चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.. गुळाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरो’ग्याला अनेक लाभ मिळतात.
यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात. काही जण साखरेऐवजी नियमित गुळाचा चहा पितात. गुळामध्ये पोषक तत्त्वांचा अधिक प्रमाणात समावेश असल्यास घराघरांत गुळाचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे. मित्रांनो आपल्याला हे माहित असेलच की, एक दिवसाच्या छोट्या बाळाला आईच्या दुधा व्यतिरिक्त काहीही खायला प्यायला दिले जात नाही.
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे अशाच एक दिवसाच्या बाळाला देखील आपण गूळ खायला देऊ शकतो. यावरून तुम्हाला अंदाज आला असेलच की, गुळामध्ये किती ताकद आणि जबरदस्त फायदे देणारे घटक आहेत. खूप लोकांना याबद्दल माहिती नाही. गूळ आणि साखर उसाच्या रसापासूनच दोन्ही बनवले जातात परंतु दोघांचे गुणधर्म मात्र वेगवेगळे आहेत. गूळाचा शोध भारतात फार वर्षांपूर्वी लागला आहे.
बाजारामध्ये पिवळा सफेद रंगाचा गूळ तसेच डार्क काळा रंगाचा गुळ आढळतो. सफेद पिवळसर गुळामध्ये केमि’कल असल्यामुळे ते वि’षासमान आहे. तुम्हाला तांब्या प्रमाणे दिसणारा डार्क चॉकलेटी गूळ घ्यायचा आहे. गुळ खाण्याची अशी सोपी पद्धत अवलंबल्याने तुमचं संपूर्ण जीवन बदलून जाईल. गुळामध्ये फॉस्फरस चे प्रमाण खूप जास्त असते.
साखरेच्या तुलनेमध्ये गुळाचे सेवन करणे कधीही फायदेशीर आहे. गुळाचे सेवन केल्यानंतर तसे अन्नपचन आल्यावर एन्ड प्रॉडक्ट अल्कलाइन गुणध’र्माचा असतो. सकाळी उठल्यानंतर पोटामध्ये ऍ’सिडिक गुणधर्म असतात. र’क्तामध्ये ऍसिडिक गुणधर्म वाढल्याने अनेक रो’गांना निमंत्रण मिळते. गुळाच्या सेवनाने र’क्तामध्ये ऍसिड ऐवजी अल्कलाइन गुणधर्म वाढतात. यामुळे तुम्ही मधुमेहापासून दूर राहता.
फिटनेसाठी :- गुळामध्ये पोटॅशिअमची मात्रा भरपूर असते. पोटॅशिअम आपल्या शरीरातील इले’क्ट्रोलाइटची पातळी संतुलित ठेवण्याचे कार्य करते. तसंच चयापचयाची क्षमता वाढण्यासही मदत मिळते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गुळाचे सेवन केल्यास शरीरात अतिरिक्त पाणी जमा होण्याची सम’स्याही दूर होण्यास मदत होते. तसेच याचा पचनसंस्थेमध्ये देखील कमालीचा फायदा दिसून येतो.
गुळाचा चहा पिणाऱ्या व्यक्तीस आयुष्यात कधीच डायबिटीस सम’स्या उद्भवत नाही. पाच ग्रॅम प्रमाणात कोमट पाण्यासोबत सकाळी गूळ सेवन केल्याने तुमच्या चेहऱ्यावर अत्यंत सुंदर अशी चमकता येईल. डोळ्याखाली असणारी काळी वर्तुळे यांची सम’स्या जाईल. त्वचेवर लवकर सुरकुत्या पडणार नाही. गुळामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असल्यामुळे तुम्हाला लवकर वृद्धत्व येत नाही.
त्वचेमधील सेल आणि टिशू लवकर म’रत नाहीत. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीरातील सेल चे ऑक्सिडेशन कमी होते. यामुळे आपोआपच तुमच निरो’गी वय वाढेल. गुळाच्या सेवनाने डोळ्यांची नजर सुधारते. यामुळे मोतीबिंदूची सम’स्या होत नाही. ज्या लोकांचे केस वयाच्या आधी सफेद झाले आहेत त्यांना देखील सकाळी कोमट पाण्यासोबत गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
रो’ग प्रति’कारक क्षमता कमालीची वाढवण्यासाठी पाच गुळासोबत पाच ग्रॅम गुळवेल, अर्धा ग्रॅम आलं, अर्धा ग्रॅम हळद, दोन नीम तर सात तुळशीचे पान घेऊन वाटून घ्या. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यासोबत हे एक चमचा घ्या. मासिक पा’ळीतील त्रा स कमी होतो :- शरीरास आवश्यक असणारे अनेक प्रकारचे पोषक घटक गुळामध्ये आढळतात.
मासिक पा’ळी दरम्यान होणारी पोटदु’खी कमी करण्यासाठी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. सोबतच गुळातील पोषण तत्त्वांमुळे आपला मूड देखील चांगला राहतो. गुळाच्या सेवनामुळे शरीरात एंडो’र्फिन हा’र्मोनचा स्रा व होतो, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. मासिक पा ळी दरम्यान होणारा त्रा स कमी करण्यासाठी तुम्ही गुळाचे सेवन करणं लाभदायक असते. मित्रांनो आम्ही सांगितलेले हे फायदे तुम्हाला नक्कीच आवडले असतील अशी आम्हाला आशा आहे आणि ते तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करालच!