२ एप्रिल: गुढीपाडवा करा हा उपाय..वर्षभर पैसा कमी पडणार नाही..नूतनवर्ष आ’रोग्यदायी आणि सुखाचे जाईल..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच हिंदूंच्या नव्या वर्षातील पहिला दिवस जो आनंदाने व उत्साहाने गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा गुडीपाडवा शनिवार 2 एप्रिल 2021 रोजी आला आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा मुहूर्त मानला जातो व या दिवशी अनेक शुभ कार्यांना सुरुवात देखील केली जाते.

हा आनंदाचा आणि उत्साहाचा एक सण आहे, या दिवशी अनेक नवीन वस्तू तसेच प्रॉपर्टी जसे की नवीन घर, नवीन जमीन खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. गुडीपाडव्याचा दिवस अत्यंत शुभ असल्याने या दिवशी अनेक फलदायी उपाय केले जातात.

तसेच या दिवशी केले जाणारे उपाय हे आपल्याला जीवनात खूप लाभदायी व सुखदायी ठरतात, म्हणून यादिवशी तुम्ही एक खूप सोपा उपाय तुमच्या सुखी जीवनासाठी करून पहा. यामुळे आपल्या जीवनात प्रगती होईलव येणारे वर्ष भरभराटीचे जाईल तसेच येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून तुम्ही मार्ग काढाल.

हे वाचा:   पायपुसनी खाली ठेवा ही 1 वस्तू; पैसा इतका येईल की सांभाळता येणार नाही.!

आपल्या घरातील सर्वांचे आ-रोग्य निरोगी राहील व घरात सकारात्मक ऊर्जा भरून राहील. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी आपण सोने खरेदी केल्याने आपल्या घरात नेहमी सोने वृद्धिंगत होते त्यामुळे थोडे का असेना सोने खरेदी करा. गुडीपाडवा पूजन करताना रेशमी वस्त्र, उंच काठी,आ-रोग्यदायी कडुलिंब, साखरेची माळ , मंगल कलश यांची पूजा केली जाते.

ही पूजा सायंकाळी उतरली जाते. तेव्हा त्याचा कडुलिंब आपल्या घरात आणून ठेवा, त्याची काही पाने आपल्या तिजोरीत जिथे धन संपत्ती ठेवतो तिथे ठेवा, तसेच त्यातील काही पाने आपल्या पैशांच्या पाकिटात, पर्समध्ये सुद्धा ठेवा. तसेच त्यातील काही पाने जिथे धान्य कोठार किंवा धान्य ठेवण्याची जागा आहे तिथे ठेवा.

तसे केल्याने घरात धन, धान्य, पैसा यांची भरभराट होते कारण कडुलिंबाची पाने ही माता लक्ष्मीला देखील अर्पण केली जातात, माता लक्ष्मीला ही कडुलिंबाची पाने अत्यंत प्रिय आहेत. ही कडुलिंबाची पाने इतर कोणत्याही दिवशीची नसावीत ती गुढीसोबत पूजलेलीच असावीत याची काळजी घ्या.

हे वाचा:   नोकरी करत असताना श्रीमंत कसे बनावे.? करा फक्त हा उपाय व्हाल अचानक श्रीमंत.!

ही कडुलिंबाची पाने घरात आ-रोग्य, समृद्धी आणतात ज्यामुळे सर्वकाही शुभ मंगल होते. घरात सुख समृद्धी येते. हा गुढीपाडवा आपल्या कुटुंबात सुख, समाधान घेऊन येतो. त्यामुळे हा अत्यंत साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

अशाच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे बेस्ट मराठी फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.