अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरणारी आणि सोन्याहुनही मौल्यवान असणाऱ्या वनस्पती चे जाणून घ्या फायदे..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

आपला भारत देश हा कृ’षिप्रधान देश आहे असे म्हंटले जाते. कारण आपल्या देशात अनेक वेगवेगळी पिके घेतली जातात आणि त्याचबरोबर दुसऱ्या देशाला निर्यात सुद्धा होतात. भारतात अनेक प्रकारच्या पालेभाज्यांचे सेवन केले जाते त्यामध्ये सर्वात लोकप्रिय असणाऱ्या भाज्या आहेत त्या म्हणजे पालक, माठ, मेथी, शेवग्याची पाने. हिरव्या पालेभाज्या या आपल्या आहारामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असतात.

आपल्या दररोजच्या जेवणामध्ये पालेभाज्या या असाव्यात असे म्हंटले जाते. काही जणांना पालेभाज्या या आवडतात तर काहीजण पालेभाज्या खात नाहीत. हिरव्या पालेभाज्यामध्ये सर्व पोषक घटक असल्यामुळे श’रीराची वाढ आणि चांगल्या आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्या या महत्त्वाच्या असतात. रोजच्या जी’वनामध्ये जर आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या चा समावेश केल्यामुळे अशक्तपणा टाळता येऊ शकतो.

आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी यांची मदत होऊ शकते. आपल्याला अनेक पालेभाज्या माहीत आहेत. आज आपण अशा एका भाजीबद्दल जाणून घेणार आहोत ती भाजी सोन्यापेक्षा मौ’ल्यवान आहे.

“घोळ” ही भाजी पंचवीस वर्षं अखंड जगणारी एक लहान सपाट आणि थोडीशी तेलकट पाने असणारी ही वनस्पती आहे. घोळ ही भाजी थंड प्रदेश किंवा उष्ण प्रदेश असो भारतात ही भाजी सर्वत्र आढळते. ही भाजी गुजरात मध्ये सुद्धा सर्व ठिकाणी आढळते. घराच्या समोर, शेतात किंवा गोठ्यात उगवणारी ही भाजी आहे. या भाजीला लाख लुनी, मोती लोना, लोना शक, लोण, लोणक यासारख्या नावाने सुद्धा ओळखली जाते.

हे वाचा:   तोंडाचा घाण वास दोन मिनिटात घालवा; या सात उपाय पैकी कोणताही एक उपाय करा.!

घोळ ही भाजी एक प्रकारची रानभाजी असून ती बुळबुळीत आणि चवीला थोडी वेगळी लागते. घोळ या भाजीमध्ये अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पोषक घटक, फायबर्स आढळतात. लो कॅलरीज असणाऱ्या या भाजीमध्ये फॅट चे व कोलेस्टे’रॉल चे प्रमाण हे शून्य असते. या भाजीचे सेवन केल्यामुळे अन्नपचन सुधारण्यास मदत होते आणि य’कृताचे कार्यही सुधारते.

१) हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त – कदाचित आपल्याला माहीत नसेल की १०० ग्राम भाजीमध्ये ३५०mg ओमेगा-३ फॅटी ऍसिड असते. हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या घटकाचे प्रमाण या भाजीमध्ये इतर कोणत्याही भाजीच्या तुलनेने सर्वात जास्त असते. त्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ओमेगा -३ फॅटी ऍ’सिड चा आपल्या आहारामध्ये समावेश असणे गरजेचे असते. कारण हार्ट अटॅक, पक्षाघात, हाय ब्ल’डप्रे’शर यासारख्या आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते

२) मुळव्याधावर उपयुक्त – मुळव्याध ही सम’स्या फार भ’यंकर असून प्रचंड वेद’नादायी आहे. जर आपल्याला यापासून मुक्ती हवी असेल तर ही भाजी उपयुक्त मानली जाते. ही भाजी खाल्यामुळे लघवीला साफ तर होतेच आणि लघवीचे प्रमाण वाढते. त्यामुळेच मुळव्याध चा जर त्रास असल्यास ही भाजी खाणे आवश्यक असते.

हे वाचा:   एक रुपयाही खर्च न करता करा ग'र्भधारणा चाचणी..! घरच्या घरी खात्री करा की तुम्ही ग'र्भवती आहात की नाही, ग'र्भधारणा चाचणीसाठी घरगुती उपाय

३) हिमोग्लोबिन वाढण्यास मदत – ज्यांच्या श’रीरामध्ये हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी आहे किंवा श’रीरामध्ये हिमोग्लोबिन ची कमतरता आहे. अश्या व्यक्तींनी तर घोळी ची भाजी हि जरूर खायला हवी. या भाजीमध्ये लोहाचे आणि तांब्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ही भाजी आहारात असावी. आणि विशेष म्हणजे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

४) वजन कमी करते – जर वाढलेले वजन कमी करायचे असेल तर घोळीच्या भाजीच्या आहारामध्ये समावेश करावा कारण या भाजीमध्ये पो’षकतत्वे, व्हिटॅमिन्स, फायबर्स असून ही भाजी एक लो कॅलरीज डायट आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी या भाजीची मदत होते.

घोळ ही भाजी अत्यंत पौ’ष्टिक असून या भाजीमध्ये मुबलक प्रमाणात जी’वनसत्वे आढळतात. तसेच आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक ही भाजी असून आपल्या आहारामध्ये या भाजीचा समावेश असावा.