फक्त 2 दाने सकाळी खा..लैं’गिक सम’स्या पूर्णपणे कमी होईल..पुरूषांसाठी खूप लाभदायक आहे ही गोष्ट..बघा फायदे

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आजकाल धावपळीच्या आ’युष्यात आणि स्पर्धेच्या युगामध्ये सर्वांचे आपल्या आरो’ग्याकडे दुर्लक्ष होत आहे. निरो’गी आरो’ग्य ठेवायचे असेल तर कार्यक्षमता वाढवणे, रो’गप्रतिका’रक शक्ती वाढवणे, तसेच मा नसिक आरो’ग्य चांगले ठेवने खूप महत्वाचे असते. चांगले आणि निरो’गी आरो’ग्य राहण्यासाठी आपल्याला ड्रायफ्रूट खाण्याचा सल्ला दिला जातो.

ड्रायफ्रूट हे आपल्या आयुष्यामध्ये आरो’ग्याच्या आणि श-रीराच्या दृष्टीने खूप महत्वाचे आणि गरजेचे आहे. ड्रायफ्रूट खाल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे आपल्या होत असतात. ड्रायफ्रूट म्हणजेच सुका मेवा. ताज्या फळांना सूर्याच्या मदतीने तसेच डि’हाय’ड्रेटिंग च्या पध्दतीने वाळवतात. वाळल्यानंतर जो पदार्थ तयार होतो त्यालाच,

सुका मेवा म्हणजेच ड्रायफ्रूट असे म्हणतात. हे वाळवल्यानंतर त्यामध्ये असणारी पोषक द्रव्ये अधिक वाढतात. ड्रायफ्रूट हे ऊ’र्जा आणि फायबरसाठी खूप फायदेशीर ठरते. आपण अनेक प्रकारच्या ड्रायफ्रूट चे सेवन करतो. आज आम्ही काळे मनुके सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला कोण-कोणते फायदे होतात ते सांगणार आहोत.

काळ्या द्राक्षांपासून काळे मनुके तयार होतात. द्राक्षे हि अनेक कलर मध्ये असतात जसे कि हिरवा, काळा किंवा तांबूस. पण काळ्या रंगाच्या मनुकामुळे आपल्याला इतर मनुकाच्या तुलनेत जास्त फायदे होत असतात. कारण काळ्या मनुकांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषण मूल्ये असतात. मनुकांमध्ये कॉपर, मॅग्नेशियम,आयर्न, कार्बोहायड्रेट हि पोषण मूल्ये असतात.

काळे मनुके हे आपल्या आरो’ग्यासाठी तसेच श-रीरासाठी खूप फायदेशीर आहेत. काळ्या मनुक्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे पुढीलप्रमाणे :– १) हृदय वि’काराचा धो’का कमी होण्यास मदत :- काळ्या मनुकांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. आणि पोटॅशियम हे हृदयाच्या आरो’ग्यासाठी गरजेचे असते. पोटॅशियम मुळे हृदय विका’रांचे प्रमाण कमी होते.

हे वाचा:   या वनस्पतीला फक्त कचरा समजू नका; मुळव्याधाचे मुळच नाहीशे करते ही वनस्पती...फायदे बघून आश्चर्य वाटेल

आणि हृदय मजबूत बनते. आणि याशिवाय काळ्या मनुकात Resveratrol ह्या नावाचा घटक असतो आणि या घटकामुळे र क्ताचा प्रवाह व्यवस्थित होतो, तसेच र क्ताच्या गाठी तयार होत नाहीत, र क्तदाब नियंत्रित राहतो आणि काळ्या मनुकाच्या सेवनामुळे कोले’स्टेरॉलचे प्रमाण देखील कमी होते, त्यामुळे हृदय वि’काराचा धो’का कमी होतो.

२) केसांसाठी उपयुक्त :- केस हे सौदर्यासाठी खूप महत्वाचे असते. काळे मनुके खाल्यामुळे केसांची, जवळपास प्रत्येक सम’स्या दूर होते. मनुका हा केसांच्या बाबतीत अत्यंत उपयुक्त मानला जातो. केस पांढरे होणे, केस ग’ळणे या स’मस्या सगळीकडे निर्माण होत आहेत. काळ्या मनुकाचे सेवन केले तर तुमची पांढरी केस काळी बनतील, तसेच केसांची चांगल्या प्रकारे वाढ होण्यास आणि केस मजबूत राहण्यासाठी काळे मनुके फायदेशीर ठरते.

३) डोळ्यांचे आरो’ग्य सुधारते :- काळ्या मनुकांमध्ये Lutein आणि Zeaxanthin या नावाचे घटक असतात. आणि हे घटक आपल्या डोळ्याच्या आरो’ग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. त्यामुळे डोळ्यांची दृ’ष्टी देखील चांगली राहते. तसेच अ’काली अं’ध’त्व येत नाही. ४) पित्त कमी करते :- काळ्या मनुकामध्ये पित्तशा’मक औ’षधी गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या शरीरामधील पित्त कमी होण्यास मदत होते. ज्यांना ऍ’सिडिटी किंवा आ’म्लपित्ताचा त्रा स असलेल्यांनी दररोज सकाळी भिजलेले काळे मनुकाचे सेवन करावे ज्यामुळे आपल्या शरीराला ते खूपच उपयुक्त ठरते.

हे वाचा:   जेवणापूर्वी पाणी पिण्या ऐवजी हा पदार्थ खा; अपचन ,गॅस ,पोटाची चरबी ,पित्त पूर्णपणे होईल नाहीसे.!

५) लैं गी क सम’स्या :- तसेच ज्यांना झोपेची सम’स्या, लैं’गिक कम’जोरी आहे, लैं’गिक सम’स्या आहेत. काळ्या मनुक्यामध्ये अर्जीनीन नावाचा घटक असतो. हा घटक पुरुषांसाठी आवश्यक असतो. जर से-क्सची इच्छा कमी झाली असेल किंवा तुमच्या पार्टनरला त्याची काहीच आवड नसेल तर तुम्ही त्याच्यामधील से-क्स प्ले’झर वाढवण्यासाठी मनुका फायदेशीर ठरतो.

दिवसातून किमान दोनवेळा तरी तुम्ही तुमच्या जो’डीदाराला मनुके खायला द्या. ६) मेंदूसाठी उपयुक्त :- काळ्या मनुकांमध्ये अनेक औ ष धी मूल्ये असतात. त्यामुळे मेंदू त’ल्लख होतो आणि स्मर’णशक्ती वाढते तसेच एका’ग्रता वाढण्यासही मदत होते. मा नसिक त’णा’व, नै’रा’श्य या सम’स्यापासून दूर राहण्यास काळे मनुके खूप उपयुक्त ठरते. तसेच मधुमेह नियंत्रित ठेवते, वजन वाढवण्यासाठी, अश’क्तपणा दूर करण्यासाठी, पोट साफ करण्यासाठी, हि’मोग्लोबिन व र’क्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि र’क्तदाब नियंत्रित ठेवन्यासाठी.

इ साठी काळे मनुके उपयुक्त ठरते. काळ्या मनुक्याचे आयुर्वेदात विशेष महत्व आहे. तसेच आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे मनुके खाणे आरो’ग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. काही जणांना मनुका खाण्याची अल’र्जी असते किंवा जास्त प्रमाणामध्ये खाल्ले तर अं’गावर तसेच संपूर्ण शरीरावर खा’ज सुटते आणि श रीरावर पित्ताची गाठी निर्माण होतात. म्हणून याचे मनुकाचे सेवन करण्या अगोदर डॉ क्टरांचा सल्ला घ्यावा.